4 May 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

SSC Selection Posts Phase IX 2021 | कर्मचारी निवड आयोगामार्फत 3261 जागांसाठी भरती

SSC Recruitment 2021

मुंबई, २५ सप्टेंबर | कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेक जण बेरोजगार झाले आहे. अशात दहावी ते पदवी पास तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) केंद्र सरकारच्या 271 विभागांमध्ये 3261 निवड पदांसाठी भरती सुरू केली आहे. या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. Ssc.nic.in वर शुक्रवारपासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले. उमेदवार 25 ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करू शकतात.

SSC Recruitment 2021, कर्मचारी निवड आयोगामार्फत 3261 जागांसाठी भर – SSC Recruitment 2021 for 3261 Various posts free job alert :

SSC Phase IX Recruitment 2021. SSC Recruitment 2021. Staff Selection Commission of India has published an official notification and invites application for 3261 Various posts. Eligible & interested applicants may apply online applications on or before 25 Oct 2021 to SSC Phase IX Bharti 2021. Free Job Alert.

1 ज्युनियर सीड एनालिस्ट
2 गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
3 चार्जमन
4 सायंटिफिक असिस्टंट
5 अकाउंटेंट
6 मुख्य लिपिक
7 पुनर्वसन समुपदेशक
8 स्टाफ कार ड्राइव्हर
9 टेक्निकल सुपरिंटेंडेंट
10 संवर्धन सहाय्यक
11 ज्युनियर कॉम्प्युटर
12 सब एडिटर (हिंदी)
13 सब एडिटर (इंग्रजी)
14 मल्टी टास्किंग स्टाफ
15 सिनियर सायंटिफिक असिस्टंट
16 लॅब असिस्टंट
17 फील्ड अटेंडंट (MTS)
18 ऑफिस अटेंडंट (MTS)
19 कँटीन अटेंडंट
20 फोटोग्राफर (ग्रेड II)

SSC Selection Posts Phase IX 2021 :

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.

वयोमर्यादा:
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे. बहुतेक पदांसाठी वय 30 वर मर्यादित करण्यात आले आहे, तथापि, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी, शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

अर्ज कसा करावा:
अर्ज प्रक्रिया दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. पहिल्या एकवेळ नोंदणीमध्ये, प्रक्रिया उमेदवारांना मूलभूत तपशील, संपर्क तपशील, पासपोर्ट आकाराच्या स्कॅन केलेल्या प्रतिमा अपलोड करणे, छायाचित्र आणि स्वाक्षरीसह माहिती भरणे आवश्यक आहे. दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना लॉग इन करावे लागेल, फॉर्म भरावा लागेल आणि कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

परीक्षा शुल्क:
100 रुपये अर्ज शुल्क लागू होईल. एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि ईएसएम श्रेणीतील उमेदवार तसेच महिलांना फी भरण्यापासून सूट दिली जाईल.

Job Location : Across India

Last date to apply : 25th Oct 2021

Details Notification : Click Here OR Copy Link: https://ssc.nic.in/SSCFileServer/PortalManagement/UploadedFiles/notice_rhq_24092021.pdf

Register Online : Login : Click Here OR Copy Link: https://ssc.nic.in/Registration/Home

Official Website : Click Here OR Copy Link: https://ssc.nic.in/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: SSC Recruitment 2021 for 3261 Various posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x