10 May 2025 9:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 10 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हल जवळ, अपडेट जाणून घ्या - NSE: RTNPOWER IRB Infra Share Price | कंपनीच्या टोल उत्पन्नात वाढ; शेअर प्राईसवर होणार सकारात्मक परिणाम - NSE: IRB NTPC Share Price | एनटीपीसी शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, मंदीत स्वस्तात BUY करा - NSE: NTPC AWL Share Price | मल्टिबॅगर शेअरमध्ये मोठ्या तेजीचे संकेत, ग्लोबल ब्रोकिंग फर्म बुलिश - NSE: AWL
x

आजचे राशिभविष्य | शुक्रवार | १३ नोव्हेंबर २०२०

Astrology, Daily Horoscope, Janma Kundali, Match Horoscope, Match Making

मेष राश‍ी भविष्य (Aries Today’s Horoscope) : एखाद्या कामाचे पैसे बऱ्याच दिवसांनंतर आता मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या भेटीगाठी होतील. कामात प्रगती होईल. आरोग्याची समस्या जाणवू शकते.

वृषभ राश‍ी भविष्य (Taurus Today’s Horoscope) : कलाक्षेत्रातील लोकांना प्रसिद्धी मिळेल. आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. वातावरण आनंदी व उत्साही राहील. ज्येष्ठ मंडळींकडून धनलाभाची शक्यता. संगीताचा, कलेचा आनंद घेऊ शकता.

मिथुन राश‍ी भविष्य (Gemini Today’s Horoscope) : व्यवसायात एखाद्या व्यक्तीला पैसे देताना सावधानता बाळगा. प्रलंबित काम पूर्ण होईल, धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्य आनंदी असेल. आरोग्य चांगले असेल.

कर्क राश‍ी भविष्य (Cancer Today’s Horoscope) : शोधत असलेले काम पूर्ण होईल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. भेटवस्तू मिळण्याचे संकेत. मित्रांमुळे निराशा समाप्त होईल. एखादे चांगले साहित्य वाचनात येईल.

सिंह राश‍ी भविष्य (Leo Today’s Horoscope) :  विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले यश प्राप्त होईल. मीडिया, आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील व्यक्ती आपलं काम वेळेआधी पूर्ण करतील. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या राश‍ी भविष्य (Virgo Today’s Horoscope) : आपल्या कर्तृत्वाने कार्य सिद्धीस न्याल. मुद्दा मांडताना गाफिल राहू नका. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. मिळकतीत वाढ संभवते. काही जुने मतभेद मिटू शकतील.

तूळ राश‍ी भविष्य (Libra Today’s Horoscope) : व्यवसायात चांगलं यश प्राप्त होईल. बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगले यश मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. कौटुंबिक आयुष्य आनंदमय असेल. आनंदाची बातमी मिळेल.

वृश्चिक राश‍ी भविष्य (Scorpio Today’s Horoscope) : गोष्टी मनाप्रमाणे घडतील. जुनी उधारी वसूल होईल. पालकांचे सान्निध्य व आशीर्वाद लाभेल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. तज्ञ व्यक्तींचे सहकार्य मिळेल.

धनु राश‍ी भविष्य (Sagittarius Today’s Horoscope) : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण होईल. आयटी तसेच मीडिया क्षेत्रातील व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

मकर राश‍ी भविष्य (Capricorn Today’s Horoscope) : आपल्या कामाची योग्य दखल घेतली जाईल. घरात अनावश्यक खर्च निघेल. प्रवासात काळजी घ्यावी. विरोधक नामोहरम होतील. दानधर्म कराल.

कुंभ राश‍ी भविष्य (Aquarius Today’s Horoscope) : राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी दिवस खूपच चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे.

मीन राश‍ी भविष्य (Pisces Today’s Horoscope) : नोकरीमध्ये मोठ्या लोकांकडून स्तुती केली जाईल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. धर्म-कार्यात आस्था वाढेल. डागडुजीवर खर्च होऊ शकतो. जवळच्या मित्रांशी भेट शक्य.

Article English Summary: दैनिक जन्मपत्रिका, जन्म कुंडली, विवाह कुंडली. सर्व राशींमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात जी एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज दर्शवितात. आपला आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे याचा आपण याद्वारे अंदाज घेऊ शकता. आज तुमचा दिनक्रम ठरविण्यासाठी रोजचं राशी भविष्य नक्की वाचा. यामध्ये १२ राशी म्हणजे मेष राश‍ी भविष्य, वृषभ राश‍ी भविष्य, मिथुन राश‍ी भविष्य, कर्क राश‍ी भविष्य, मकर राश‍ी भविष्य, सिंह राश‍ी भविष्य, कन्या राश‍ी भविष्य, तूळ राश‍ी भविष्य, वृश्चिक राश‍ी भविष्य, धनु राश‍ी भविष्य, कुंभ राश‍ी भविष्य, मीन राश‍ी भविष्य यांचा समावेश आहे.

Article English Title: Daily Horoscope Astrology In Marathi 13 November 2020 Marathi News LIVE Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Astrology(336)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या