महत्वाच्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Ashok Leyland Share Price | ऑटो सेक्टरमधील प्रसिद्ध कंपनी अशोक लेलँडचे शेअर्स शुक्रवारी 2.30% घसरून 225 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 5 ट्रेंडिग सेशन्समध्ये हा शेअर (NSE: ASHOKLEY) 6.56% घसरला आहे. मागील काही दिवसांपासून जागतिक घडामोडींमुळे शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)
5 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - Marathi News
Ashok Leyland Share Price | जागतिक स्तरावरील नकारात्मक घटनांमुळे मागील काही दिवसांपासून स्टॉक मार्केट खूप अस्थिर झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात शेअर बाजारासाठी अत्यंत नकारात्मक झाल्याचं आकडेवारी सांगते आहे.
6 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी BUY रेटिंग, स्टॉक सपोर्ट लेव्हल सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स मंगळवारी 1.23 टक्के वाढीसह 238.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या (NSE: ASHOKLEY) शेअर्समध्ये जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये 242 रुपये किमतीवर फ्रेश गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, हा स्टॉक मजबूत कमाई करून देऊ शकतो. (अशोक लेलँड कंपनी अंश)
8 दिवसांपूर्वी -
NTPC Vs Ashok Leyland Share | NTPC आणि अशोक लेलँड सहित या 20 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायदा घ्या - Marathi News
NTPC Vs Ashok Leyland Share | भारतीय शेअर बाजार सध्या नवीन उच्चांक पातळीवर पोहचला आहे. भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने चांगले संकेत देत आहे. असल्याची चिन्हे आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेसोबत भारतीय शेअर बाजार देखील मजबूत तेजीत वाढत आहे. यामध्ये काही लार्ज कॅप कंपन्याचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून देत आहेत.
15 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 40% पर्यंत परतावा - Marathi News
Ashok Leyland Share Price | वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांची कामगिरी मागील काही दिवसांपासून घसरली आहे. भारतीय वाहन क्षेत्रांमध्ये मागील काही महिन्यांपासून मंदी आली आहे. या व्यतिरिक्त गुंतवणूकदारांना काही ऑटो कंपन्यांचे मार्केट कॅप उच्च वाटत आहेत. मागील काही महिन्यात भारतीय लोकांनी वाहन खरेदी कमी केली आहे. वाहनाच्या विक्रीमध्ये आलेली ही मंदी, कंपन्यांच्या शेअर्समधे देखील विक्रीचा दबाव निर्माण करत आहे. आज या लेखात आपण भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या टॉप 4 ऑटो स्टॉक्सबद्दल जाणून घेणार आहोत. तज्ञांच्या मते हे शेअर्स पुढील काळात गुंतवणूकदारांना 40 टक्के परतावा सहज कमवून देऊ शकतात.
21 दिवसांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर पुढे किती फायद्याचा? कंपनीबाबत महत्वाची अपडेट आली
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड या भारतातील अग्रगण्य व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीचे शेअर्स सोमवारी 2 टक्के (NSE: AshokLeyland) घसरणीसह ट्रेड करत होते. ऑगस्ट 2024 मध्ये अशोक लेलँड कंपनीने 14,463 युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या याच महिन्यात कंपनीने 15,576 युनिट्स वाहनांची विक्री केली होती. म्हणजेच वार्षिक आधारावर कंपनीच्या विक्रीत 7 टक्के घसरण झाली आहे. (अशोक लेलँड कंपनी अंश)
1 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग
Ashok Leyland Share Price | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. नुकताच शेअरखान फर्मने आपल्या अहवालात टॉप 5 शेअर्सची लिस्ट प्रसिद्ध केली आहे. तज्ञांच्या मते, हे शेअर्स गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | कमाईची संधी! अशोक लेलँड शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY करावा की SELL?
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स सोमवारी 3.41 टक्क्यांच्या घसरणीसह 241.6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 157.65 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 258.95 रुपये होती. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉकसाठी 'ओव्हरवेट' रेटिंग, रॉकेट स्पीडने मिळेल परतावा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स 2.5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरणीसह 258.45 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर 'BUY' रेटिंग, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स गुरुवारी 2.5 टक्क्यांच्या घसरणीसह 258.45 रुपये किमतीवर पोहचले होते. तर शुक्रवारी या स्टॉकमध्ये फारशी उत्साहवर्धक कामगिरी पाहायला मिळाली नाही. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के नफा कमावून दिला आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | रॉकेट स्पीडने परतावा देणार हा शेअर, तज्ज्ञांकडून 'ओव्हरवेट' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | अशोक लेलैंड कंपनीचे शेअर्स गुरूवारी 2.5 टक्के घसरणीसह 258.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( अशोक लेलैंड कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
Ashok Leyland Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी जून तिमाहीत शानदार कामगिरी केली आहे. तसेच मजबूत फंडामेंटल्स असलेले अनेक शेअर्स दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी आकर्षक वाटत आहेत. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, जे दीर्घकालीन गुंतवणुकीवर मजबूत कमाई करून देऊ शकतात.
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 3 शेअर्ससाठी BUY रेटिंग, टेक्निकल चार्टवर तुफान तेजीचे संकेत
Ashok Leyland Share Price | भारतातील ऑटो स्टॉक्समध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट बँक आणि वित्तीय सेवा फर्म UBS ने अशोक लेलँड आणि अपोलो टायर्स स्टॉकची रेटिंग न्यूट्रल वरून अपग्रेड करून BUY केली आहे. तसेच M&M स्टॉकची रेटिंग न्यूट्रल केली आहे. UBS ने 2025-27 या वर्षासाठी वाहन उत्पादन क्षेत्रातचा EBITDA वाढीचा अंदाज 3-6 टक्के ठेवला आहे.
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर रेटिंग अपग्रेड, जोरदार खरेदी सुरू, पुढे मोठ्या तेजीचे संकेत
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6 टक्क्यांच्या वाढीसह 248.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर व्यवहार करत आहे. शुक्रवारी या कंपनीचे 2.50 कोटींपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीने आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाहीत कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 6 टक्क्यांची घसरण झाली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक तेजीत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपग्रेड, गुंतवणूक करून फायदा घ्या
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड स्टॉक शुक्रवारी अफाट तेजीत धावत होता. दिवसभराच्या व्यवहारात हा स्टॉक 7 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. दिवसाअखेर शेअर किंचित खाली आला आणि हिरव्या निशाणीवर क्लोज झाला होता. अशोक लेलँड कंपनीने गुरुवारी आपले जून तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. त्यानंतर शुक्रवारी शेअरमध्ये तेजी निर्माण झाली. ब्रोकरेज फर्म यूबीएसने अशोक लेलँड स्टॉकची रेटिंग अपग्रेड केली आहे. तज्ञांनी अशोक लेलँड स्टॉकची रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून ‘बाय’ केली आहे. ( अशोक लेलँड कंपनी अंश )
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Home Loan Alert | पगारदारांनो, या गोष्टींमध्ये आहात परफेक्ट तर गृहकर्जाचा अर्ज रिजेक्ट होण्याचं टेन्शन घेऊ नका - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर खरेदीला गर्दी, मालामाल करणार हा स्टॉक, कमाईची मोठी संधी - Gift Nifty Live
- Bigg Boss Marathi | आता जानवीचं काही खरं नाही, विशाखा सुभेदार म्हणाल्या "ती बाहेर आल्यावर मी तिला भेटणारं" - Marathi News
- Insurance Policy Alert | इन्शुरन्स पॉलिसी सरेंडर करा आणि मिळवा अधिक लाभ, फायद्याचा नियम जाणून घ्या - Marathi News