14 December 2024 7:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

प्रसिद्धीसाठी वानखेडेच त्या 'बातम्या' पेरायचे? | अनुराग कश्यपने सांगितला 'त्यांचा' वाईट अनुभव

Anurag Kashyap shared agenda of Sameer Wankhede which he had experienced

मुंबई, 30 ऑक्टोबर | मुंबई ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानवर कारवाई केलेल्या NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर यायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नापासून ते त्यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल अनेक शंका व्यक्त करत वानखेडेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. यानंतर चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपनेही एका मुलाखतीत समीर वानखेडेंबद्दल आलेल्या वाईट (Anurag Kashyap shared agenda of Sameer Wankhede) अनुभवाबद्दल माहिती दिली आहे.

Anurag Kashyap shared agenda of Sameer Wankhede. All the information about the investigation into the Bollywood drugs case to some media outlets would have come before the NCB officially announced it. The NCB denies this information after it came to light. Have you seen such an agenda? :

समीर वानखेडेंना बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणाबद्दल काही वृत्तमाध्यमांकडे तपासाबद्दलची सर्व माहिती एनसीबीकडून अधिकृतद्वारे जाहीर करण्यापूर्वीच आलेली असते. ही माहिती समोर आल्यानंतर एनसीबी ती नाकारते. असा अजेंडा तुम्ही पाहिलात का? समीर वानखेडे हे एनसीबीचे प्रमुख अधिकारी आहेत. समीर वानखेडे नेमके कोण आहेत? वानखेडे यांनी यापूर्वी सीमाशुल्क विभाग आणि त्यानंतर कर विभागात अधिकारी म्हणून काम केले आहे.

वानखेडेंनी तब्बल दोन वर्ष माझे बँक खाते गोठवले होते. जेव्हा मी याप्रकरणी त्याला कोर्टात खेचले आणि याप्रकरणी सुनावणी सुरु होणार त्याच्या १५ मिनिट अगोदर ते पुन्हा पूर्ववत करण्यात आले. त्याला नेहमीच बॉलिवूडशी जोडलेलं राहणं आवडतं. ते नेहमीच प्रसारमाध्यमांसोबत विविध विधान करत असतात,” असेही अनुराग कश्यप यांनी सांगितले. दरम्यान या संपूर्ण मुलाखतीतील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नवाब मलिक यांनी रिट्वीट केला आहे, ज्याला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Anurag Kashyap shared agenda of Sameer Wankhede which he had experienced.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x