15 December 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया

Bollywood actor Sushant Singh Rajput, supreme court verdict, Ankita Lokhande

मुंबई, १९ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच सत्याचा विजय होतो असं म्हणत प्रतिक्रिया दिल्या. सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी म्हणजेच एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिनंही लगेचच याबाबतचं आपलं मत मांडलं. नेहमी सत्याचाच विजय होतो, या आशयाचं ट्विट करत अंकितानं न्यायदेवतेचा फोटो पोस्ट केला.

 

News English Summary: Following the Supreme Court’s decision, Sushant’s ex-girlfriend Ankita Lokhande also expressed her views on the matter. Truth always wins, Ankita tweeted, posting a photo of the God of Justice.

News English Title: Bollywood actor Sushant Singh Rajput supreme court verdict Ankita Lokhande News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x