मुंबई पोलिसांना कंगनाच्या ड्रग्स कनेक्शनच्या चौकशीचे आदेश | म्हणून कुटुंबीय घाईत भाजपवासी?

मुंबई, ११ सप्टेंबर : सध्या देशभर फक्त आणि फक्त कंगना रानौत या नावाची चर्चा आहे. शिवसेनेशी पंगा घेणा-या कंगनाच्या अनाधिकृत कार्यालयाचा काही भागावर मुंबई पालिकेने हातोडा चालवला आणि कंगना संतापली. इतकी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत, तिने त्यांच्यावर तोफ डागली. यानंतरही कंगनाचे ठाकरे सरकारविरोधातील ट्विटरयुद्ध सुरुच आहे. काल कंगनाने तिच्या उध्वस्त झालेल्या कार्यालयाला भेट दिली आणि त्यानंतर एक ट्विट केले. मी या उध्वस्त झालेल्या कार्यालयात अशाच परिस्थितीत काम करणार. माझे हे कार्यालय जगात स्वत: उभे राहू पाहणा-या महिलांचे प्रतिक असेल, असे कंगना या ट्विटमध्ये म्हणाली.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या आदेशानंतर आता मुंबई पोलिसाही कंगनाचा ड्रग्जशी काही संबंध आहे का यावर चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. कंगना रनौतचा ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध आहे का? याची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आले होते. पण त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी तिच्याविरूद्ध अंमली पदार्थांच्या दुव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंबंधी महत्त्वाची माहिती मुंबई पोलिसांनी CNN-NEWS18 शी बोलताना दिली.
याआधी कंगनाने कधी ड्रग्सचे सेवन केले आहे का? याचा शोध आता मुंबई पोलीस करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता अध्ययन सुमनसोबत रिलेशनशिपमध्ये असताना 2016 मधल्या एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं होतं की, कंगना मादक पदार्थांचं सेवन करते. इतकंच नाही तर ती ड्रग्ज घेण्यासाठी मलाही भाग पाडते असंही त्याने म्हटलं होतं अशी माहिती महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस आता याचा कसून तपास करणार आहे.
कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन’ची २०१६ मधील मुलाखत…..कोकेन बाबत प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला होता की, २००८ मध्ये कंगनाच्या वाढदिवसाला “द लीला” हॉटेलमध्ये तिने अनेक मित्रांना निमंत्रण दिलं होतं. त्यावेळी कंगनाने रात्री कोकेन पार्टी होऊन जाऊदे म्हणाली होती आणि ती दोन चुटके देखील घेतले होते, पण मला आवडली नाही. त्या रात्री तिचा माझ्यासोबत मोठा वाद झाला होता असं त्याने मुलाखतीत म्हटलं होतं.
#VIDEO – कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन'ची २०१६ मधील मुलाखत…..कोकेन बाबत प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला होता की,…
महाराष्ट्रनामा न्यूज ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 10, 2020
News English Summary: Following the Maharashtra government’s order, Mumbai Police will now investigate whether Kangana has anything to do with drugs, police said. Does Kangana Ranaut have anything to do with drugs? The Maharashtra government had ordered an inquiry into the matter. But now the Mumbai Police has ordered an inquiry into the drug link against her.
News English Title: Mumbai Police will investigate to see if Kangana ever consumed drugs Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL