25 September 2022 4:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्यातील तरुणांचा रोजगाराचा मुद्दा गंभीर होऊ लागताच शिंदे गटाकडून धामिर्क मुद्द्यांवर भर, 'हिंदू गर्व गर्जना' यात्रा रोजगार निर्माण करणार? Ankita Bhandari Murder | अंकिता भंडारी मर्डर केस, भाजप नेत्याचा मुलगा मुख्य आरोपी, भाजप नेत्याच्या रिसॉर्टला लोकांनी आग लावली शिंदेंच्या राजवटीत चाललंय काय?, राज्यातून रोजगारही जातोय, तिकडे मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी, इकडे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा PPF Investment | लोकप्रिय असणारी हि सरकारी योजना सुद्धा करोडमध्ये परतावा देते, परताव्याची हमी देणाऱ्या योजनेचे गणित जाणून घ्या शिवसेनकडून भाजपाला धक्के, भाजपचे 12 नगरसेवक संपर्कात, माजी नगरसेविका ज्योत्सना दिघें कार्यकर्त्यासहित शिवसेनेत Horoscope Today | 25 सप्टेंबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 25 सप्टेंबर, रविवारसाठी तुमचा लकी नंबर आणि काय सांगतं तुमचं अंकज्योतिष शास्त्र
x

भाजप नेत्याची मित्राच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी | संतापलेल्या महिलेने केली बेकार धुलाई

BJP councilor sex offer

रायपूर, २८ ऑगस्ट | छत्तीसगडमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एक अतिशय संतापजनक प्रकार समोर आला आहे. या नेत्याने आपल्याच मित्राच्या बायकोला शारीरिक संबंधासाठी गळ घातली आहे. तसा आरोप महिलेने केलाय. यानंतर महिलेने भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची चांगलीच धुलाई केली. परंतु, या सर्व प्रकारानंतर भाजप नेत्याचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याने दुसऱ्या दिवशी महिलेला तसेच तिच्या मैत्रिणीला केसांना धरून मारलं आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. छत्तीसगड येथील बलौदाबाजार येथील ही घटना आहे.

भाजप नेत्याची मित्राच्या बायकोकडे शरीरसुखाची मागणी, संतापलेल्या महिलेने केली बेकार धुलाई – BJP councilor sex offer to friend’s wife in Baloda Bazar Chhattisgarh :

नेमका प्रकार काय आहे ?
मिळालेल्या माहितीनुसार बलौदाबाजारमधील सिमगा येथील भाजप नेत्याने त्याच्या मित्राच्या बायकोला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी गळ घातली. या प्रकारामुळे महिला चांगलीच भडकली. महिलेने नगरसेवकाची चांगलीच खडपट्टी काढत त्याला थेट चपलेने मारले. या घटनेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला. या प्रकारामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

पुढे मार खाल्ल्यानंतरही भाजप नेता महिलेला त्रास देतच होता. तो आपल्याच मित्राच्या बायकोच्या मागे लागला. तसेच तिला वेगवेगळ्या मेसेज करु लागला. या सर्व प्रकाराला कंटाळून शेवटी महिला भाजप नेत्याच्या दुकानात गेली. तिथे जाऊन महिलेने समजाऊन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, या ठिकाणी भाजप नेता तसेच त्याच्या मित्रांनी पीडित महिला आणि तिच्या मेत्रिणींना अमानुषपणे मारले. भाजप नेता तसेच त्याचे मित्र या महिलांना केस ओढत मारत असल्याचे दिसत आहे. ही दुसरी घटनासुद्धा कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP councilor sex offer to friend’s wife in Baloda Bazar Chhattisgarh.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x