27 April 2024 4:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Extortion King Riyaz Bhati | दाऊदशी संबधित खंडणी किंग रियाझ भाटी सोबतचे फडणवीसांचे फोटो 'या' व्यक्तीकडून ट्विट

Extortion King Riyaz Bhati

मुंबई, 01 नोव्हेंबर | देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय आरोप करत नाही. अन् केलेला आरोप कधीच मागे घेत नाही, असा इशाराच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना (Extortion King Riyaz Bhati) दिला.

Extortion King Riyaz Bhati. Nishant Verma has tweeted photos of Fadnavis and Modi along with Mumbai’s ransom king Riaz Bhati. Although it has an old photo with Modi, it seems that the photo with Fadnavis is from the time of the Chief Minister tenure :

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला होता. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिक यांचे आरोप खोडून काढतानाच त्यांना सूचक इशाराही दिला. फडणवीस बिना पुराव्याचा आरोप करत नाही. आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसांना मागे घ्यावा लागला नाही. ज्यांचे संबंध अंडरवर्ल्डशी आहेत त्यांनी माझ्याशी बोलू नये आणि ड्रग्जबाबतही बोलू नये, असा इशाराच फडणवीसांनी दिला.

दरम्यान, हा विषय प्रथम नवाब मलिक यांनी नव्हे तर राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन काल उपस्थित करताना काही प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांनी पुन्हा फडणवीस यांचे फोटो ट्विट करत देवेंद्र फडणवीसांचे मुंबईतील खंडणी किंगसोबतचे फोटो ट्विट करत प्रश्न उपस्थित केले आहेत. निशांत वर्मा यांनी यांनी मुंबईचा खंडणी किंग रियाझ भाटी यांच्यासोबतच फडणवीसांचे आणि मोदींचे फोटो ट्विट केले आहेत. त्यात मोदींसोबतचा जुना फोटो असला तरी फडणवीसांसोबतचा फोटो मुख्यमंत्री काळातील असल्याचं प्रथम दर्शनी दिसतंय. यामुळे फडणवीस यांचे पाय अजून खोलात जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Extortion King Riyaz Bhati photo with Devendra Fadnavis tweet by Nishant Varma.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x