4 May 2025 8:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

पूजा चव्हाणची हत्या नाही | तर पूर्णपणे आत्महत्या आहे - धनंजय मुंडे

Minister Dhananjay Munde, Pooja Chavan, suicide case

बीड, १५ फेब्रुवारी: मागील काही दिवसांपासून टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असून, पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव गोवण्यात आल्यानं अनेक राजकीय पडसादही उमटत आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. परंतु चौकशीनंतर यावर अधिक बोलता येईल असं ते म्हणाले आहेत.

पूजा चव्हाणची हत्या नाही, तर पूर्णपणे आत्महत्या आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येत आहेत. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत सत्य समोर येईल त्यानंतर अधिक बोलता येईल, असंही धनंजय मुंडेंनी सांगितलं आहे. त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

 

News English Summary: NCP minister Dhananjay Munde has also reacted to the Pooja Chavan suicide case. Many things are coming to the fore in this case. But he said more could be said after the inquiry. Pooja is not Chavan’s murder, it is a complete suicide. Many things are coming to the fore in this case. However, a thorough investigation is underway.

News English Title: Minister Dhananjay Munde made statement on Pooja Chavan suicide case news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या