राज्यात प्रशासकीय व्यवस्थेत तब्बल २ लाख पदे रिक्त; पण भरणार किती?
मुंबई : राज्य सरकारच्या विविध प्रशासकीय व्यवस्थेमध्ये तब्बल २ लाख १९३ पदं रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. बारामतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकारात रिक्त पदांची माहिती मागविली होती. त्यांना राज्य सरकारने शनिवार ७ मार्च रोजी इ-मेलद्वारे ही माहिती दिली. या माहितीत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची रिक्त पदांचा तपशीलवार देण्यात आलाय.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात वेगवेगळ्या विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये मिळून तब्बल २ लाख १९३ पदे रिक्त आहेत. सरळसेवा, पदोन्नती मिळून वेगवेगळ्या विभागासाठी १० लाख ९१ हजार १०४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ८ लाख ९८ हजार ९११ पदे भरली गेली आहेत. उर्वरीत मंजुर पदाची भरती न झाल्यामुळे २ लाख १९३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये खादी, ग्राम उद्योग, एसटी महामंडळ याचा समावेश नाही.
कोणत्या विभागात किती पदे रिक्त?
ग्रह विभाग – २८ हजार
सार्वजनिक आरोग्य व्यवस्था – २०,५०९
जलसंपदा विभाग – २०८७३
कृषी विभाग – १४ हजार
महसूल आणि वन विभाग – १२ हजार
शालेय क्रीडा विभाग – ५ हजार
सार्वजनिक बांधकाम विभाग – ८ हजार ६२८
News English Summery: It has been reported that there are approximately 2 lakh 193 vacancies in various administrative systems of the state government. Baramati’s information rights activist Nitin Yadav had asked for information about vacancies in the Right to Information. He was informed by the state government via email on Saturday March 7. In this information, vacancies are given in detail till 31st December 2019. According to the information given by the state government, there are approximately 2 lakh 193 vacancies in different departments and zilla parishad in Maharashtra. 10 lakh 91 thousand 104 posts are sanctioned for various departments, including direct service, promotion. Of them, 8 lakh 98 thousand 911 posts have been filled. 2 lakh 193 posts are vacant due to non-recruitment of remaining sanctioned posts. Vacancies do not include Khadi, Village Industries, ST Corporation.
English News Title: Story Maharashtra state government 2 lakhs post remain vacant.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा