5 June 2023 10:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | तो फ्लॅटफॉर्मवर तरुणीच्या मागे सावकाश चालत होता, मेट्रो ट्रेन जवळ येताच तिला उचलून रुळावर उडी मारली आणि.... Spider-Man | स्पायडरमॅन चित्रपटाने अवघ्या 4 दिवसात 1700 कोटींचा टप्पा ओलांडला, भारतीय बॉक्स ऑफिसवर एक विक्रम Horoscope Today | आजचे राशिभविष्य | 06 जून 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार? Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला Adani Group Shares | अदानी समुहाच्या शेअरमध्ये आदळ आपट सुरू, काही शेअर्स हिरव्या निशाणीवर तर काही शेअर्स लाल Numerology Horoscope | 06 जून 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
x

राज कुंद्राला दिलासा | पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अखेर जामीन मंजूर | 19 जुलै पासून होता तुरुंगात

Pornography case Raj Kundra

मुंबई, २० सप्टेंबर | अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणात जामीन मिळाला आहे. सोमवारी मुंबईच्या न्यायालयाने त्याला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. राज याला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी मड आयलँडवरुन अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता.

राज कुंद्राला दिलासा, पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला अखेर जामीन मंजूर, 19 जुलै पासून होता तुरुंगात – Mumbai court grants bail to businessman Raj Kundra in the pornography case :

मुंबई पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात सांगितले होते की, पॉर्न चित्रपट व्यवसायी राज कुंद्रा याने त्याच्या अॅपचे यूजर्स 3 पट आणि नफा 8 पटींनी वाढवण्याचा प्लान बनवला होता. त्याला आपल्या 119 चित्रपटांचे पूर्ण कलेक्शन 8.84 कोटी रुपयांमध्ये विकायचे होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Mumbai court grants bail to businessman Raj Kundra in the pornography case.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x