14 December 2024 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

क्रुझ ड्रग प्रकरणातील NCB'च्या पंचची पंचायत थांबेना | किरण गोसावीविरुद्ध पुण्यात चौथा गुन्हा दाखल

NCB Witness Kiran Gosavi

मुंबई, 12 नोव्हेंबर | आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फसणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर यापूर्वी फरासखाना, वानवडी, लष्कर पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या तो लष्कर पोलिसांच्या (NCB Witness Kiran Gosavi) अटकेत आहे.

NCB Witness Kiran Gosavi. A fourth case of fraud has been registered against NCB judge Kiran Gosavi in Aryan Khan cruise drug case at Bhosari police station :

याप्रकरणी विजयकुकमार सिद्धलिंग कानडे यांनी फिर्याद दिली आहे. कानडे २०१५ मध्ये नोकरीच्या शोधात होते. ऑनलाईन अर्ज केला असल्याने त्यांना वेगवेगळ्या जॉब पोर्टलवरुन नोकरीसाठी ऑफर येत होत्या. शिवा इंटरनॅशनल या कंपनीकडून मार्च २०१५ रोजी त्यांना ई मेल आला. परदेशात हॉटेल मॅनेजमेंटच्या नोकरीबाबत त्यामध्ये माहिती देण्यात आलेली होती. त्यांनी शिवा इंटरनॅशनलच्या आयडीवर बायोडाटा पाठविला.

किरण गोसावी याने कानडे यांना मलेशिया येथील बुनेई येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. नोकरीसाठी नाशिक फाटा येथे भेटून ३० हजार रुपये घेतले. गोसावीच्या सांगण्यावरून कानडे यांनी शिवा इंटरनॅशनल याच्या घोडबंदर रोड येथील कार्यालयामध्ये जाऊन ५ एप्रिल २०१५ रोजी त्याला ४० हजार रुपये रोख दिले. तसेच बँक खात्यावर २० हजार पाठविले. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी किरण गोसावीच्या ठाणे येथील कार्यालयात जाऊन १० हजार रुपये देखील करण्यात आले. अशा प्रकारे त्यांच्याकडून २ लाख २५ हजाररुपये उकळण्यात आले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NCB Witness Kiran Gosavi fourth case of fraud has been registered at Bhosari police station.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x