30 April 2025 6:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस, 1 शेअरवर 4 फ्री शेअर्स देणार ही कंपनी, सुवर्ण संधी सोडू नका SBI Mutual Fund | श्रीमंत करणारी SBI फंडाची योजना, महिना 5,000 रुपये SIP वर मिळेल 2 कोटी 56 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | तुमच्या कुटुंबात सरकारी आहेत का? फिटमेंट फॅक्टर + DA मर्जर; पगारात किती वाढ होईल पहा Home Loan EMI | ईएमआय वर 77 लाखांचं घर घ्यावं की SIP करावी? तुमचा अधिक फायदा कुठे आहे समजून घ्या EPFO Pension Money | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांनो, अन्यथा तुम्हालाही महिना कमी पेन्शन घ्यावी लागेल, ही अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 30 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी अलर्ट; डाऊनसाइड टार्गेट प्राईस अलर्ट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा? - NSE: IRB
x

Sameer Wankhede Fletcher Patel Connection | ३ केसेसमध्ये फॅमिली फ्रेंड फ्लेचर पटेल पंच? | वानखेडेंभोवती संशयाचे धुके गडद

Sameer Wankhede Fletcher Patel Connection

मुंबई, 16 ऑक्टोबर | नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन एनसीबीवर पुन्हा प्रश्नांचा भडीमार केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी पूर्णपणे पोलखोल केल्याने समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध संशयाचे धुके अजून गडद (Sameer Wankhede Fletcher Patel Connection) होताना दिसत आहेत.

Sameer Wankhede Fletcher Patel Connection. When a crime is committed, a panchnama is called by calling the people around. I have photos of Panchnama. Photos of Fletcher Patel’s event have been posted on Twitter. My sister Lady Dawn has also posted photos of him, Nawab Malik said :

यावेळी त्यांनी फ्लेचर पटेल हा एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचा फॅमिली फ्रेंड आहे. विशेष म्हणजे ते वानखेडेंच्या पब्लिसिटीसाठी कार्यक्रम आयोजित देखील करत असतात. पुरावा म्हणून मलिक यांनी त्यांचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत. या संदर्भात त्यांनी म्हटले की, “साधारणपणे एखादा गुन्हा घडतो तेव्हा आजबाजूच्या लोकांना बोलावून पंचनामा केला जातो. माझ्याकडे पंचनाम्याचे फोटो आहेत. फ्लेचर पटेलने कोणते कार्यक्रम आयोजित केले ते फोटो ट्विटरवर टाकले आहेत. माय सिस्टर लेडी डॉन त्यांचेही फोटो टाकले आहेत, असं मलिक म्हणाले.

त्यामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असे सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: Sameer Wankhede Fletcher Patel Connection minister Nawab Malik made serious allegations on Sameer Wankhede.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या