महत्वाच्या बातम्या
-
SBI Share Price | होय! एसबीआय बँक FD पेक्षा 5 पटीने परतावा मिळेल, SBI गुंतवणुकीची अशी संधी गमावू नका
SBI Share Price | एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. अशा तऱ्हेने त्याच्या वाट्याची मागणीही खूप जास्त आहे. हेच कारण आहे की गेल्या 3 वर्षात एसबीआयच्या शेअरमध्ये सुमारे 200 टक्के वाढ झाली आहे. इतकंच नाही तर एसबीआयच्या शेअरमध्ये अजूनही बरीच चांगली कमाई होऊ शकते.
2 वर्षांपूर्वी -
Blue Dart Share Price | मल्टिबॅगर ब्लू डार्ट एक्सप्रेस शेअर्स तेजीत, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, डिटेल्स जाणून घ्या
Blue Dart Share Price | ब्लू डार्ट एक्सप्रेस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यापासून तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 516 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने ब्लू डार्ट एक्सप्रेस कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 7,238.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
NMDC Share Price | LIC ने एनएमडीसी कंपनीचे शेअर्स विकले, याचा कंपनीच्या स्टॉकवर काय परिणाम होणार? शेअरची कामगिरी तपासा
NMDC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC कंपनीने एनएमडीसी कंपनीमधील आपले 2 टक्के शेअर्स 649 कोटी रुपयांना खुल्या बाजारात विकले आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील जीवन विमा कंपनी एलआयसीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, LIC ने एनएमडीसी कंपनीचे 6.06 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीच्या एकूण भाग भांडवलापैकी 2.07 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकून 649 कोटी रुपये मिळवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Govt Employees DA Hike | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट, महागाई भत्ता 50 टक्क्यांच्या पुढे जाणार, पेन्शनर्सना सुद्धा फायदा होणार
Govt Employees DA Hike | रेल्वे सीनियर सिटिझन वेल्फेअर सोसायटीने (आरएससीडब्ल्यूएस) नुकतीच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे १ जानेवारी २०२४ पासून आठवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. महागाई भत्ता (डीए) आणि महागाई भत्ता (डीआर) पुढील वर्षी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालयाला दिलेल्या निवेदनात आरएससीडब्ल्यूएसने केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी नवीन वेतन आयोगाची आवश्यकता स्पष्ट केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Property Documents | नवीन घर खरेदी करताना ही कागदपत्रं तपासून खात्री करून घ्या, नुकसान होणार नाही
तज्ज्ञांच्या मते, रिअल इस्टेट सेगमेंटमध्ये कोणताही डील करण्याआधी अनेक गोष्टींची माहिती घेणं आवश्यक आहे. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. नवीन मालमत्ता खरेदी करताना ज्या गोष्टी पाहायला हव्यात त्यात लोकेशन, विविध प्रकारची कागदपत्रे, व्हेंडरची माहिती, प्रॉपर्टीवरून कोणत्याही प्रकारचा वाद, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. या कामासाठी तुम्ही कायदेशीर सल्ला घेऊ शकता. कागदपत्रांच्या तपासणीचा प्रश्न आहे, त्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. येथे आम्ही तुम्हाला कोणती कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे हे सांगणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Greenchef Appliances IPO | ग्रीनशेफ अप्लायन्सेस IPO गुंतवणुकीसाठी खुला होतोय, बक्कळ कमाईची सुवर्ण संधी, प्राईस बँड 82-87 रुपये
Greenchef Appliances IPO | सध्या जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. किचन उपकरणे बनवणाऱ्या ग्रीनशेफ अप्लायन्सेस कंपनीचा IPO 23 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. प्रारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये शेअरची किंमत बँड 82-87 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Titagarh Rail Systems Share Price | टिटागढ रेल सिस्टीम्स शेअर तेजीत, शेअर प्राईस उच्चांक किंमतीजवळ पोहोचला, खरेदी करावा का?
Titagarh Rail Systems Share Price| टिटागढ रेल सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा मिळवुन देण्यासाठी ओळखले जातात. सध्या या रेल कंपनीचे शेअर्स सर्वकालीन उच्चांकाजवळ ट्रेड करत आहेत. 20 जून 2022 रोजी टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 93.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 498.40 रुपये या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहोचले होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी टिटागढ रेल सिस्टीम्स कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के घसरणीसह 474.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Best Agrolife Share Price | बेस्ट अॅग्रोलाइफ गुंतवणुकदार करोडपती झाले, अवघ्या 44000 रुपयेवर मिळाला करोडोचा परतावा, डिटेल्स पाहा
Best Agrolife Share Price | बेस्ट अॅग्रोलाइफ या कीटकनाशकांचे उत्पादन करणाऱ्या दिग्गज कंपनीचे शेअर्स 2023 मध्ये जवळपास 31.23 टक्के खाली आले आहेत. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 119.36 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरच्या सर्वकालीन नीचांक आणि उच्चांक किंमत पातळी सोबत तुलना केली तर, आपल्या समजेल की मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या 41,000 रुपये गुंतवणुकीवर करोडपती बनवले आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्य बेस्ट ऍग्रोलाइफ कंपनीचे शेअर 0.46 टक्के वाढीसह 1043.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 1,047.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Vikas Ecotech Share Price| विकास इकोटेक स्टॉकमधील चढ उताराचे चक्र काही थांबेना! गुंतवणूकदारांनी काय करावे?
Vikas Ecotech Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विकास इकोटेक कंपनीच्या शेअर्समध्ये अप्रतिम तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकींग सुरू आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या पेनी स्टॉक कंपनीचे शेअर्स 3.55 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी हा स्टॉक 4.23 टक्के घसरणीसह 3.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. काल हा स्टॉक ओपनिंग नंतर काही तासात अप्पर सर्किट वर पोहचला होता, तर आज हा स्टॉक लोअर सर्किटमध्ये अडकला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rajratan Global Wire Share Price | मालामाल शेअर! राजरतन ग्लोबल वायर शेअरने 3 वर्षात 2000% परतावा दिला, शेअरची आता खरेदी करावा का?
Rajratan Global Wire Share Price | राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर नफा कमावून दिला आहे. 19 जून 2020 रोजी राजरतन ग्लोबल वायर कंपनीचे शेअर्स 44.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 जून 2023 रोजी हा स्टॉक 880.15 रुपये किमतीवर पोहचला होता. (Rajratan Global Wire Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार खाली घसरले, तुमच्या शहरातील घसरलेले सोन्याचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | महिन्याभरापूर्वी विक्रमी वाढलेल्या सोन्या-चांदीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे काम ताबडतोब करा. कारण सोन्याचा दर 59,000 रुपयांच्या खाली आला आहे. इतकंच नाही तर चांदीही पुन्हा 70 हजारांच्या पातळीवर आली आहे. (Gold Rate Today)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks List | रोलाटेनर्स पेनी स्टॉकने 5 दिवसात 25 टक्के परतावा दिला, तेजीचा फायदा घेणार? शेअरची कामगिरी पहा
Penny Stocks List | रोलाटेनर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षापासून आपल्या शेअर धारकांना जबरदस्त दणका दिला आहे. मागील 6 वर्षातब्या कंपनीचे शेअर्स 19.20 रुपये किमतीवरून घसरून 1.80 रुपये रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या कालावधीत ज्या लोकांनी या स्टॉकवर एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता फक्त 11000 रुपये राहिले आहेत. गुंतवणूकदारांना तब्बल 89,000 रुपयांचा तोटा झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Power Share Price | स्वस्त झालेला रिलायन्स पॉवर शेअर अजून तेजीत येणार? एक सकारात्मक बातमी आली, तपशील जाणून घ्या
Reliance Power Share Price | अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवर कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने उत्तर प्रदेशातील रोजास्थित रोजा पॉवर कंपनीवर असलेले 925 कोटी रुपयेच्या कर्ज परतफेड केले आहे. रिलायन्स पॉवर कंपनीने हे कर्ज फेडण्यासाठी सिंगापूरच्या वर्दे पार्टनर्स निधी स्वीकारला होता. रिलायन्स पॉवर आणि वर्दे पार्टनर्समध्ये मागील वर्षी एक करार करण्यात आला होता. (Reliance Power Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Blue Star Share Price | ब्लू स्टार शेअर्स गुंतवणुकदारांना 10,855 टक्के परतावा, मोफत बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड फायदा
Blue Star Share Price | भारतीय शेअर बाजारात मागील दोन दिवसापासून जबरदस्त चढ उतार पाहायला मिळत आहे. या व्यवहारात ब्लू स्टार कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर खरेदी पाहायला मिळत आहे. ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 798.45 रुपये उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. मंगळवारच्या इंट्राडे ट्रेडिंग सेशनमध्ये ब्लु स्टार कंपनीचे शेअर्स 4.50 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. ब्लू स्टार स्टॉकमध्ये इतकी तेजी येण्याचे कारण म्हणजे शेअर काल एक्स-बोनस म्हणून ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के वाढीसह 795.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? शेअरमध्ये चढ-उताराचे चक्र फिरू लागले, शेअर खरेदी करावा?
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा सोल्यूशन्स प्रदाता कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात गुंतवणुकदारांना बक्कळ नफा मिळवून दिला आहे. मात्र काही दिवसापासून स्टॉकमध्ये किंचित चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 14.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने 15.76 रुपये ही 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 28 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.43 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 14.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Ugar Sugar Share Price | उगार शुगर वर्क्स शेअर्स झटपट पैसा वाढवत आहेत, अल्पावधीत गुंतवणूक 8 पट केली, फायदा घेणार?
Ugar Sugar Share Price | उगार शुगर वर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी उगार शुगर वर्क्स कंपनीचे शेअर्स 9.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर16 जून 2023 रोजी हा स्टॉक 126.90 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहोचला होता.
2 वर्षांपूर्वी -
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत, अल्पावधीत दिला 60 टक्के परतावा
Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.89 टक्के वाढीसह 1,732.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स मे 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंग झाल्यावर मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
RO Jewels Share Price | फक्त 7 रुपयाचा आरओ ज्वेल्स शेअर तेजीत, गुंतवणुकदार भरघोस खरेदी करत आहेत, नेमकं कारण काय?
RO Jewels Share Price | आरओ ज्वेल्स कंपनीच्या शेअर्समध्ये मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा केल्यानंतर या स्मॉल कॅप पेनी स्टॉकमध्ये देशांतर्गत आणि परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला सुरुवात केली. (RO Jewels Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Cell Point India IPO | सेल पॉइंट इंडिया कंपनीचा IPO लिस्टिंग होण्यास सज्ज, जाणून घ्या शेअरची ग्रे मार्केट कामगिरी आणि IPO तपशील
Cell Point India IPO | सेल पॉइंट इंडिया कंपनीचा IPO 15 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर आज 20 जून 2023 रोजी या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा शेबतचा दिवस आहे. सेल पॉइंट इंडिया कंपनीच्या IPO ला पहिल्या 2 दिवसात अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता. गुंतवणूकदारांसाठी खुश खबर अशी की, सेल पॉइंट इंडिया कंपनीच्या जीएमपीमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. सेल पॉइंट इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 100 रुपये निश्चित करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
NINtec Systems Share Price | मालामाल निंटेक सिस्टम्स शेअर खरेदी करणार? मागील 1 वर्षात 1500% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स
NINtec Systems Share Price | मागील एका वर्षात शेअर बाजारात अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. मागील एका वर्षात NINtec सिस्टम्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1500 टक्के नफा कमावून दिला आहे. NINtec सिस्टम्स कंपनीने आता एक नवीन घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सचे प्रमाण घोषित केलेले नाही. मात्र लवकरच कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ बोनस शेअर्स चे प्रमाण निश्चित करतील. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी NINtec सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 646.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA