महत्वाच्या बातम्या
-
Multibagger Stocks | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी निवडलेले 5 मल्टिबॅगर शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 100 टक्क्याहून अधिक परतावा मिळतोय
Multibagger Stocks | Ddev Plastiks : ही कंपनी व्हाईट गुड्स, AC, डिशवॉशर, ड्रॉइंग कॅबिनेट, फ्रीझर, किचन स्टोव्ह आणि वॉटर हीटर, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिकल उपकरणे उद्योगामध्ये अभियांत्रिकी प्लास्टिक बनवण्याचे काम करते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 163.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील अडीच महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Cressanda Solutions Share Price | क्रेसेंडा सोल्युशन्स स्टॉकने 3 वर्षात दिला 15000% परतावा, 1 लाखाचे झाले दीड कोटी, स्टॉक डिटेल्स
Cressanda Solutions Share Price | क्रेसेंडा सोल्युशन्स या आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीने राइट इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 6:97 या प्रमाणात राईट इश्यू जारी करेल. क्रेसेंडा सोल्युशन्स ही कंपनी मागील 3 वर्षात गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देणाऱ्या भारतीय कंपन्यापैकी एक मानली जाते. या कंपनीने राईट इश्यूसाठी प्रति शेअर 20 रुपये इश्यू किंमत निश्चित केली आहे. ही किंमत सध्याच्या बाजार भावापेक्षा 30 टक्क्यांनी कमी आहे. या कंपनीने राईट्स इश्यूसाठी 16 जून 2023 हा दिवसा रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचा राईट इश्यू 27 जून 2023 ते 11 जुलै 2023 दरम्यान खुला केला जाईल. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 4.20 टक्के वाढीसह 30.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
KEC International Share Price | एका सकारात्मक बातमीने केईसी इंटरनॅशनल शेअर तेजीत, शेअरमधील तेजीचा फायदा घेण्यासाठी खरेदी वाढली
KEC International Share | केईसी इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सनी बुधवारच्या इंट्रा-डे सेशनमध्ये 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 586 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. केईसी इंटरनॅशनल शेअर्समध्ये बुधवारी आलेली तेजी 1,373 कोटी रुपयांची नवीन ऑर्डर्स मिळाल्याने पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.62 टक्के घसरणीसह 551.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा दिला, डिटेल्स जाणून घ्या
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल कंपनीच्या शेअर्सनी बुधवारी NSE इमर्ज इंडेक्सवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. कोरे डिजिटल कंपनीचे शेअर्स इश्यू किमतीच्या 11 टक्के अशिल प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले आहे. कोरे डिजिटल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 180 रुपये निश्चित करण्यात आली होती. आणि कोरे डिजिटल कंपनीचे शेअर्स 201 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Maharashtra Seamless Share Price | मालामाल शेअर! गुंतवणुकदारांना 13373% परतावा दिला, आता अजून एक फायद्याची बातमी, डिटेल्स पहा
Maharashtra Seamless Share Price | महाराष्ट्र सीमलेस स्टॉक सोमवारच्या इंट्रा-डे ट्रेडमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह 495.65 रुपयये या नवीन उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका निवेदनानंतर पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्र सीमलेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 234 कोटी रुपये मूल्याचे प्रलंबित कर्जे परतफेड केले असून कंपनी आता पूर्णपणे कर्जमुक्त बनली आहे. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी महाराष्ट्र सीमलेस कंपनीचे शेअर्स 1.14 टक्के घसरणीसह 467.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Total Gas Share Price | स्वस्त झालेल्या अदानी टोटल गॅस शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून मोठी खरेदी, पुन्हा मल्टिबॅगर होणार?
Adani Total Gas Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी टोटल गॅस कंपनीमध्ये म्युच्युअल फंडांनी मोठी गुंतवणूक केली आहे. फक्त मे महिन्यात म्युच्युअल फंडांनी अदानी टोटल गॅस कंपनीचे 3 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. यामुळे मे महिन्यात अदानी टोटल गॅस स्टॉक टॉप 10 लार्जकॅप स्टॉकमध्ये सामील झाला आहे. आयसीआयसीआय डायरेक्ट फर्मच्या अहवालानुसार भारतातील टॉप म्युच्युअल फंडांनी अदानी टोटल गॅस कंपनीमधील शेअर होल्डिंग 10 लाख शेअर्स वरून वाढवून मे महिन्यात 13 लाख शेअर्सवर नेली आहे. शेअर्सच्या किमतीतील घसरणीमुळे म्युचुअल फंडाच्या शेअर्सचे निव्वळ मूल्य एप्रिल 2023 मध्ये 97 कोटी रुपयेवरून मे 2023 मध्ये 89 कोटी रुपयेवर आले होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2.21 टक्के वाढीसह 668.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Heranba Industries Share Price | हेरंबा इंडस्ट्रीज शेअरबाबत सकारात्मक बातमी आली, गुंतवणुकदारांना फायदा होणार, स्टॉक डिटेल्स जाणून घ्या
Heranba Industries Share Price | हेरंबा इंडस्ट्रीज या कीटकनाशके आणि कृषी रसायन क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बुधवारी 413.95 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. गुजरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीच्या वापी स्थित पेंट युनिट्सचे ऑपरेशन्स बंद करण्यासंबंधीचा आदेश मागे घेताच स्टॉक मध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी हेरंबा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.87 टक्के घसरणीसह 394.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TTML Share Price | टीटीएमएल शेअरमध्ये तेजी, स्टॉकमधील उलाढालीवर सेबीने मागितले स्पष्टिकरण, शेअरवर काय परिणाम होणार?
TTML Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड म्हणजेच टीटीएमएल शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत होते. दिवसा अखेर हा स्टॉक 5.25 टक्के घसरणीसह 76 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | गुड-न्यूज! लग्नसराईच्या हंगामात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दोन्ही धातूंच्या किंमतीत आज मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जर तुम्ही आज सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर आज तुम्हाला स्वस्तात दागिने मिळतील. मुंबई-पुणेसह देशातील प्रमुख सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपयांवर पोहोचला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने याबाबत माहिती दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Zomato Share Price | झोमॅटो शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, जाहीर केली टार्गेट प्राईस, शेअरची कामगिरी तपासून घ्या
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के घसरणीसह 74.07 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. झोमॅटो कंपनीचे शेअर्स मागील आठ दिवसाच्या सतत तेजीनंतर बुधवारी स्टॉकमध्ये घसरण पाहायला मिळाली. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स 78.28 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 12 जून 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर 80.30 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. झोमॅटो कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 40.55 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 1.35 टक्के वाढीसह 75.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
EPFO Higher Pension | पगारदारांनो! तुमच्या पेन्शन मोजणी संदर्भात ईपीएफओ'चे परिपत्रक जारी, नुकसान टाळण्यासाठी समजून घ्या
EPFO Higher Pension | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) एक परिपत्रक जारी केले आहे. कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेंतर्गत (ईपीएस) प्रत्यक्ष वेतनाच्या आधारे उच्च पेन्शन निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उच्च पेन्शनची गणना कशी केली जाईल हे स्पष्ट केले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Consumer Products Share Price | टाटा म्हणजे नो घाटा! टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा
Tata Consumer Products Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 5.50 टक्क्यांच्या वाढीसह 864.80 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचला होता. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या स्टॉकमध्ये मागील तीन महिन्यांपासून मंदी पाहायला मिळत होती. 16 मार्च 2023 रोजी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 685 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 0.23 टक्के वाढीसह 864.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
V Mart Retail Share Price | वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअर्स अचानक तेजीत, गुंतवणुकदारांना मजबूत परतावा देणाऱ्या शेअर्समधील तेजीचे कारण काय?
V Mart Retail Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये वी मार्ट रिटेल कंपनीचे शेअरची 2100 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 6.09 टक्क्यांच्या वाढीसह 2,101.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार वी मार्ट रिटेल कंपनीचे 116 कोटी किमतीचे 5.8 लाख शेअर्स म्हणजेच जवळपास 3 टक्के इक्विटी भाग भांडवल 1,990 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड झाले आहेत. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.16 टक्के वाढीसह 2,145.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Jyoti Resins & Adhesives Share Price | आयुष्य बदलणारा पेनी शेअर! 516196% परतावा दिला, करोडपती बनवणाऱ्या शेअरची डिटेल्स जाणून घ्या
Jyoti Resins & Adhesives Share Price | शेअर मार्केटमधून कमाई करण्यासाठी संयम राखणे खूप गरजेचे आहे. शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी मागील काही वर्षात अप्या गुंतवणुकदरांचे पैसे 500x अधिक वाढवले आहेत. आज या लेखात आपण अशाच एका स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकचे नाव आहे, ज्योती रेजिन्स अँड अॅडेसिव्ह.
2 वर्षांपूर्वी -
DLF Share Price | मागील 3 वर्षात गुंतवणूकदारांना 230 टक्के परतावा देणारा DLF शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक डिटेल्स पहा
DLF Share Price | DLF या रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनीच्या शेअर्समध्ये 13 जून 2026 रोजी 2.79 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर आज हा स्टॉक निंचीत घसरला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर DLF कंपनीचे शेअर्स 504.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 14 जून रोजी या कंपनीचे शेअर्स 0.22 टक्के घसरणीसह 502.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 504.75 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट, नेमकं चालयय काय? शेअर तुफानी परतावा देणार?
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुपचे शेअर्स आज पुन्हा एकदा अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 26.19 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी देखील हा स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 27.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Communications Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कम्युनिकेशन्स शेअर्स तेजीत, 3 दिवसात 14% परतावा दिला, स्टॉक खरेदी वाढली
Tata Communications Share Price | टाटा समुहाचा भाग असलेल्या दूरसंचार क्षेत्राशी निगडीत टाटा कम्युनिकेशन्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 9.25 टक्क्यांच्या वाढीसह 1,614.95 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. टाटा समूहाचा भाग असलेल्या या कंपनीच्या शेअरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळत आहे. या कालावधीत शेअरची किंमत 14 टक्क्यांनी वाढली आहे. टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 45,495 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी टाटा कम्युनिकेशन्स कंपनीचे शेअर्स 2.46 टक्के वाढीसह 1,637.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tanla Platforms Share Price | झटपट कमाई! तानला प्लॅटफॉर्म्स स्टॉकने 5 दिवसात दिला 19.41% परतावा, मल्टिबॅगर शेअर खरेदी करावा?
Tanla Platforms Share Price | तानला प्लॅटफॉर्म्स या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 16 टक्के वाढीसह 963.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स 49 टक्के मजबूत झाले आहेत. 15 मे 2023 रोजी तानला प्लॅटफॉर्म्स कंपनीचे शेअर्स 672.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जे आज 1000 रुपयेच्या पार गेले आहेत. आज बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.98 टक्के वाढीसह 1,001.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Cell Point India IPO | सेल पॉइंट इंडिया IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, फायदा घेण्यासाठी शेअरचा तपशील जाणून घ्या
Cell Point India IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सेल पॉइंट इंडिया कंपनीचा IPO 15 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. गुंतवणूकदार या कंपनीच्या IPO मध्ये 20 जून 2023 पर्यंत गुंतवणूक करू शकतात. सेल पॉइंट इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 100 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Comrade Appliances Share Price | पहिल्याच दिवशी कॉम्रेड अप्लायन्सेस शेअर्सची धमाकेदार लिस्टिंग, गुंतवणुकदारांची मजबूत कमाई, डिटेल्स पाहा
Comrade Appliances Share Price | कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीच्या शेअरने 13 जून 2023 रोजी शेअर बाजारात धमाकेदार एंट्री केली आहे. कॉम्रेड अप्लायन्सेस कंपनीचे शेअर्स लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER