महत्वाच्या बातम्या
-
Bharat Electronics Share Price | या सरकारी कंपनीचे शेअरधारक करोडपती झाले, स्टॉक आणखी वाढणार, खरेदी करणार?
Bharat Electronics Share Price | ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ या सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या शेअर्सने 22 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 62,000 रुपये लवकर होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. शेअर बाजारातील जाणकारांच्या मते ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीच्या शेअरमध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होऊ शकते. कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये ज्या तेजीत वाढ होत आहे, आणि आव्हानांपुढे न झुकता कंपनीने सात वर्षांपासून प्रॉफिट मार्जिन कायम ठेवला आहे, त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञ स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. तज्ज्ञांच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 130 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतात. गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 100.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Bharat Electronics Limited)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | अबब! आज सोन्याचा भाव कुठे पोहोचला बघा, तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या
Gold Price Today | आकडेवारीनुसार, जागतिक सोन्याच्या साठ्यापैकी ८ टक्के सोन्याचा साठा भारताकडे आहे. आकारमानानुसार त्याचे वजन ७८७.४० टन आहे. २०२३ मध्येही आरबीआयकडून सातत्याने सोन्याची खरेदी केली जात आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. भारतात पाहिलं तर 2023 मध्ये सोन्याचा भाव 66,000 ते 72,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत जाऊ शकतो.
2 वर्षांपूर्वी -
Sprayking Agro Equipment Share Price | पैशाचा पाऊस! 9 महिन्यांत 550% परतावा, प्लस बोनस शेअर्स मिळणार, हा शेअर खरेदी करणार?
Sprayking Agro Equipment Share Price | ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ या औद्योगिक उत्पादने बनवणाऱ्या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 2 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘स्प्रेकिंग ऍग्रो इक्विपमेंट’ कंपनी 3 शेअरवर 2 बोनस शेअर मोफत देणार आहे. या बोनस शेअरसाठी कंपनीने 25 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. (Sprayking Agro Equipment Limited)
2 वर्षांपूर्वी -
Tips Industries Share Price | 1 लाख रुपयांवर 20 लाख रुपये परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, गुंतवणूकदार मालामाल
Tips Industries Share Price | चित्रपट निर्मिती आणि वितरण क्षेत्रात व्यापार करणाऱ्या ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनी शेअर विभाजन करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत 1 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.25 टक्के वाढीसह 1,670.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ‘टिप्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,162 कोटी रुपये आहे. (Tips Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Surya Roshni Share Price | घरा-घरात प्रकाश देणाऱ्या 'सूर्या बल्प'चे उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स मल्टीबॅगर सिद्ध झाले
Surya Roshni Share Price | गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘सूर्या रोशनी’ कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 753.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 755 रुपये होती. वास्तविक, कंपनीची आर्थिक कामगिरी आणि कंपनीचा व्यापार वाढीचा दृष्टीकोन सकारात्मक आहे. पुढील आर्थिक वर्षात कंपनीच्या आर्थिक कामगिरी आणि व्यापारात सुधारणा होण्याची शक्यता आहे. यामुळेच शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. (Surya Roshni Limited)
2 वर्षांपूर्वी -
Adani Ports Share Price | अदानी पोर्ट शेअर तेजीत येणार, टार्गेट प्राईस जाहीर, शेअरची कामगिरी पाहून गुंतवणूक करा
Adani Ports Share Price | ‘हिंडेनबर्ग’ ने अदानी समूहाच्या व्यवसायावर एक सविस्तर अहवाल जाहीर केला होता, आणि या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते. आता अडीच महिन्यांनंतर अदानी समूहाच्या शेअरमध्ये काही प्रमाणात रिकव्हरी झाली आहे. मात्र काही कंपनीचे शेअर्स अजूनही कमजोर आहे. असाच एक स्टॉक आहे, ‘अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन’. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के वाढीसह 661.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Adani Ports and Special Economic Zone Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Gold Price on Akshaya Tritiya | अक्षय्य तृतीयेला सोन्याचा भाव किती? या किंमती पहा आणि शुभं मुहूर्तावर खरेदीचा निर्णय घ्या
Gold Price on Akshaya Tritiya | अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ असते, असे मानले जाते. गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला ज्यांनी सोने खरेदी केले त्यांना आतापर्यंत १९.६७ टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीया 3 मे रोजी होती आणि यावर्षी ती 22 एप्रिल रोजी येत आहे. 3 मई को सोना 50808 रुपये प्रति 10 ग्राम पर बेचा गया था। अजून ८ दिवस शिल्लक असून या काळात सोने ३१३२ रुपयांनी वधारून सराफा बाजारात सरासरी ६०८०० रुपयांवर पोहोचले आहे. या काळात चांदीबद्दल बोलायचे झाले तर त्याने २० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. चांदीच्या दरात 13151 रुपयांची वाढ झाली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Som Distilleries Share Price | दारू बनविणाऱ्या या कंपनी शेअरने 1 लाख रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 49 लाख परतावा, खरेदी करणार?
Som Distilleries Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी एका मद्य बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’. ‘डॉली खन्ना’ यांनी ‘सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज’ कंपनीचे 9,53,603 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. ट्रेडलाइन डेटानुसार दिग्गज गुंतवणूकदार ‘डॉली खन्ना’ यांनी मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे 1.29 टक्के भाग भांडवल खरेदी केले ज्याचे एकूण मूल्य 15 कोटी रुपये आहे. ‘सोम डिस्टिलरीज’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.87 टक्के घसरणीसह 151.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Som Distilleries And Breweries Ltd)
2 वर्षांपूर्वी -
AU Small Finance Bank Share Price | एक बातमी येताच हा बँकिंग स्टॉक तेजीत आला, 1 दिवसात दिला FD पेक्षा तिप्पट परतावा
AU Small Finance Bank Share Price | ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअरने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 17 टक्के उसळी घेतली होती. आणि दिवसाखेर स्टॉक 16.57 टक्के वाढीसह 676.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. वरिष्ठ अधिकाऱ्याशी संबंधित एक बातमीमुळे ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ च्या शेअर्समध्ये अचानक वाढ पाहायला मिळाली होती. वास्तविक रिझर्व्ह बँकेने ‘एयू स्मॉल फायनान्स बँक’ चे विद्यमान व्यवस्थापकीय संचालक आणि CEO ‘संजय अग्रवाल’ यांना देण्यात आलेल्या 3 वर्षांचा मुदतवाढीला मान्यता दिली आहे. (AU Small Finance Bank Limited)
2 वर्षांपूर्वी -
LIC Housing Finance FD | एलआयसी हाऊसिंग फायनान्स FD योजनेत मिळतंय मजबूत व्याज, FD कालावधीही कमी
LIC Housing Finance Loan | एलआयसी हाऊसिंग फायनान्सने देशांतर्गत मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल केला आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्स आता 1 वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या सार्वजनिक ठेवींवर 7.25% ते 7.75% व्याज देत आहे. देशातील सर्वात मोठ्या हाऊसिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या मुदत ठेवींचे ताजे दर १२ एप्रिलपासून लागू होणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Britannia Industries Share Price | भारतातील प्रसिद्ध कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना श्रीमंत केले, 1 लाखाचे 90 लाख झाले
Britannia Industries Share Price | ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ या वाडिया ग्रुपच्या मालकीच्या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रति शेअर 72 रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ ही कंपनी खाद्यपदार्थ उत्पादन संबंधित क्षेत्रात व्यापार करणारी कंपनी आहे. काही आठवड्यापूर्वी पार पडल्येल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीने प्रत्येक शेअरवर 7200 टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. ‘ब्रिटानिया इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स डिव्हिडंडवर ट्रेड करत होते. कंपनीने लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित केला होता. गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.38 टक्के घसरणीसह 4,255.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Britannia Industries Limited)
2 वर्षांपूर्वी -
Hot Stocks | झटपट पैसे वाढवणाऱ्या 5 धमाकेदार शेअरची लिस्ट सेव्ह करा, अल्पावधीत हे स्टॉक पैसे अनेक पट वाढवतात
Hot Stocks | मागील 8 दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात कमालीची उलाढाल पाहायला आहे. मागील 15 दिवसांत लार्ज कॅप आणि मिड कॅप कंपन्याचे शेअर्स मजबूत वाढले आहेत. त्यातील काही निवडक शेअरची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. आज आपण या लेखात ज्या कंपन्याच्या शेअरची माहिती पाहणार आहोत, त्यांनी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना 20.74 ते 33.27 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या समभागामध्ये FACT, मिंडा कॉर्प, अनुपम रसायन इंडिया लिमिटेड, बालाजी अमाइन्स, आणि डेटा पॅटर्न या कंपन्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
TCS Share Price | टीसीएस'चे तिमाही निकाल जाहीर! शेअरच्या किमतीवर परिणाम होणार? काय असेल टार्गेट प्राईस?
TCS Share Price | ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ ही भारतातील दिग्गज आयटी कंपनी मार्च 2023 तिमाहीमध्ये महसूल आणि प्रॉफिट मार्जिनच्या बाबतीत तज्ज्ञांच्या आणि गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नाही. मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर ब्रोकरेज फर्मने TCS कंपनीच्या लक्ष किमतीत कपात केली आहे. Nomura फर्मने TCS कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 2,850 रुपये वरून कमी करून 2,830 रुपये निश्चित केली आहे. तर इतर काही ब्रोकरेज फर्मने TCS स्टॉकची लक्ष्य किंमत 2,638 रुपये निश्चित केली आहे. (Tata Consultancy Services Ltd)
2 वर्षांपूर्वी -
Home Renovation Loan | केवळ नवीन घर घेण्यासाठी नव्हे, घर दुरुस्तीसाठीही मिळतं गृहकर्ज, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
Home Renovation Loan | तुम्ही होम लोनबद्दल ऐकलं असेल, पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही घराच्या दुरुस्तीसाठी किंवा नूतनीकरणासाठी ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. जर तुम्हालाही तुमच्या घराचे नूतनीकरण किंवा दुरुस्ती करायची असेल आणि त्यासाठी बजेट बनवता येत नसेल तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही कर्जासाठी सहज अर्ज करू शकता.
2 वर्षांपूर्वी -
Bank of Maharashtra Update | बँक ऑफ महाराष्ट्रच्या FD पेक्षा बँक 'या' गुंतवणुकीवर मोठा परतावा देतेय, परवडणारी स्वस्त गुंतवणूक
Bank of Maharashtra Update | एका बाजूला बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक बँकेच्या FD पासून इतर अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. या गुंतवणुकीत अल्प बचतीपासून इतर मोठ्या FD चा समावेश आहे. मात्र अल्प असो किंवा मोठी गुंतवणूक, परतावा मात्र ७-८ टक्क्यांच्या वरती नाही. तसेच किमान गुंतवणुक रक्कमही १०० ते ५०० रुपयांपासून सुरु होतात. त्यामुळे याच बँकेचे ग्राहक आणि इतर शहाणे ग्राहक हे आता बँक ऑफ महाराष्ट्र संबंधित अशा गुंतवणुकीकडे वळले आहेत जेथे कमी गुंतवणुकीत वेगाने भर भक्कम परतावा मिळतोय.
2 वर्षांपूर्वी -
EPF Calculator | ईपीएफओच्या कॅल्क्युलेटरने तुम्हाला किती पेन्शन मिळेल तपासून घ्या, स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने (ईपीएफओ) नुकतेच कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस), १९९५ अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन कॅल्क्युलेटर सादर केला. या कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल, याची मोजदाद सहज करता येते. कॅल्क्युलेटर ईपीएफओच्या साइटवर आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Prediction | 1 वर्षात सोनं 9,500 रुपयांनी महाग झालं, या स्तरावर गुंतवणूक करावी का? पुढे दर वाढणार की कमी होणार?
Gold Price Prediction | बाजारातील अनिश्चितता आणि महागाईपासून संरक्षण किंवा संरक्षण शोधत असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सोने हा गुंतवणुकीचा एक आकर्षक पर्याय आहे. याचे एक उदाहरण म्हणजे सध्याच्या अनिश्चित वातावरणात सोन्याने तेजीचे सर्व विक्रम मोडीत काढत पहिल्यांदाच ६१ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. अजूनही तो 60800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Hardwyn India Share Price | 246 टक्के परतावा देणारा शेअर स्प्लिट होणार, कमी किमतीत जास्त शेअर खरेदीची मोठी संधी
Hardwyn India Share Price | ‘हार्डविन इंडिया’ या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत नफा मिळवून दिला आहे. आता ही कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. ‘हार्डविन इंडिया’ कंपनीने बुधवार दिनाक 12 एप्रिल 2023 रोजी सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने 26 एप्रिल 2026 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत कंपनीचे वरिष्ठ स्टॉक विभाजनाच्या प्रस्तावावर चर्चा करतील. स्टॉक स्प्लिटची बातमी येताच ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. आज गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 20.00 टक्के वाढीसह 304.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Hardwyn India Limited)
2 वर्षांपूर्वी -
Divi's Laboratories Share Price | जस जसा कोरोना वाढतोय तस तसा या फार्मा स्टॉकचा परतावा सुद्धा तेजीने वाढतोय, खरेदी करा, फायदा होईल
Divi’s Laboratories Share Price | भारतात सध्या ‘कोरोना’ पुन्हा डोकेवर काढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे फार्मा कंपन्यांच्या शेअर्स वाढू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फार्मा निर्देशांकात मोठी उसळी पाहायला मिळाली होती. फॉर्म इंडेक्स काल 2 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आणि हेल्थ केअर इंडेक्स देखील 1.81 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. (Divi’s Laboratories Limited)
2 वर्षांपूर्वी -
Nestle India Share Price | ही कंपनी गुंतवणूकदारांना प्रति शेअर 210 रुपये डिव्हीडंड देणार, फायदा घेणार?
Nestle India Share Price | ‘नेस्ले इंडिया’ या FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनीने आपल्या शेअर धारकांसाठी मोठी खुशखबर जाहीर केली आहे. ‘नेस्ले इंडिया’ कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 27 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीने 21 एप्रिल 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निर्धारित केला आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.31 टक्के वाढीसह 19,500.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Nestle India Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH