12 December 2024 3:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Deep Industries Share Price | दीप इंडस्ट्रीज शेअरमध्ये बंपर तेजी, गुंतवणूक करून फायदा घेणार? शेअरची कामगिरी तपासा

Deep Industries Share Price

Deep Industries Share Price | दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. 30 एप्रिल 2021 रोजी दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत इतकी वाढली की, गुंतवणूकदारांना 1000 टक्के नफा मिळाला आहे. (Deep Ind Share Price)

शुक्रवार दिनांक 14 जुलै 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये दीप इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 210 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसात दीप इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत दीप इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 43 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात दीप इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 95 रुपयेवरून वाढून 210 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 120 टक्के नफा कमावून दिला आहे.

दीप इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला माहिती दिली आहे की, कंपनीला तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ म्हणजेच ONGC कंपनीकडून 130 कोटी रुपये मूल्याची मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. ओएनजीसी कंपनी बोकारोमध्ये मोबाईल ड्रिलिंग रिंग घालण्याचे काम चार्टर्ड हायरिंगद्वारे करणार आहे. दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी ओएनजीसीशी संबंधित इतर कंत्राट देखील पूर्ण करणार आहे. हा कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करण्याचा कालावधी 3 वर्ष निश्चित करण्यात आला आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये दीप इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 12 टक्के वाढीसह 220 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी हा स्टॉक पुन्हा तेजीत धावत होता. दीप इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी तेल आणि वायू क्षेत्र सेवां प्रदान करण्याचे काम करते. कंपनी एअर अँड गॅस कॉम्प्रेशन सर्व्हिसेस, डिलिव्हर सर्व्हिसेस, गॅस डिहायड्रेशन सर्व्हिसेस इत्यादींमध्ये माहिर आहे. दीप इंडस्ट्रीज कंपनी आपल्या ग्राहकांना एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापनाशी संबंधित सेवा देखील पुरवते.

दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1300 कोटी रुपये आहे. दीप इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. 30 एप्रिल 2022 रोजी ज्या लोकांनी दीप इंडस्ट्रीज कंपनीमध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1000 टक्के झाले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी दीड वर्षांपूर्वी या स्टॉक मध्ये पैसे लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य तब्बल 10 पट वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Deep Industries Share Price Today on 15 July 2023.

हॅशटॅग्स

Deep Industries Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x