महत्वाच्या बातम्या
-
Post Office Scheme | सरकारी योजना असावी तर अशी! 50 रुपयांच्या बचतीतून मिळेल 35 लाख रुपये परतावा, योजना जाणून घ्या
Post Office Scheme | जर तुम्हाला जास्त धोका पत्करायचा नसेल तर पोस्ट ऑफिस हे आपले पैसे गुंतवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस हे एक सुरक्षित व्यासपीठ आहे आणि त्या बदल्यात चांगले रिटर्न्स देते. पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना ही एक योजना आहे जी कमी जोखमीसह प्रभावी परतावा देते. मॅच्युरिटीच्या वेळी सुमारे ३१ ते ३५ लाख रुपये मिळण्यासाठी गुंतवणूकदारांना दरमहा १५०० रुपये जमा करावे लागतील.
2 वर्षांपूर्वी -
Income Tax Rate and Slab 2023 | नवीन वर्षात ITR फायलिंगसाठी टॅक्स रेट आणि स्लॅब काय असतील? समजून घ्या
Income Tax Rate and Slab 2023 | करनिर्धारण वर्ष २०२२-२३ मध्ये लागू असलेले प्राप्तिकराचे दर आणि स्लॅब नवीन वर्षात (एवाय २०२३-२४) सारखेच राहण्याची शक्यता आहे. मात्र, येत्या २०२३च्या अर्थसंकल्पात काही स्लॅबसाठी दरांमध्ये बदल करण्यात यावेत, अशी अपेक्षा काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, सरकारकडून कोणतेही मोठे बदल जाहीर होण्याची शक्यता नाही. २०२३ मध्येही पुढील सध्याचे प्राप्तिकर दर आणि स्लॅब लागू राहण्याची शक्यता आहे.
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Shares | होय! या सरकारी कंपन्यांच्या या दोन शेअर्सनी 15 दिवसात पैसे दुप्पट केले, स्टॉक नेम सेव्ह करा
Money Making Shares | फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड ही खत निर्मिती करणारी सरकारी मालकीची कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने मागील काही दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा कमावून दिला आहे. या फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 5 दिवसांत 59 टक्क्यांची अद्भूत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक 9.99 टक्के कमजोरी सह 260.30 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. मागील 1 महिन्यात या सरकारी खत निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये 130 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 316 रुपये होती. त्याच वेळी फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत 82.60 रुपये होती.
2 वर्षांपूर्वी -
IPO in Focus | मस्तच! या IPO स्टॉकने पहिल्याच दिवशी 128% परतावा मिळणार? अशा IPO ची आर्थिक जादू वाढतेय
IPO in Focus | Drone acharya Aerial Innovations कंपनीचा IPO 13 ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून कमालीचा प्रतिसाद लाभला आहे. आता गुंतवणूकदार या IPO स्टॉकचे वाटप आणि लिस्टिंगची वाट पाहत आहेत. बीएसई निर्देशांकाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहिती नुसार Drone acharya Aerial Innovations कंपनीच्या 33.97 कोटी रुपयांच्या IPO ला 243.70 पट अधिक सबस्क्रिप्शन मिळाले आहेत. Droneacharya Aerial Innovations या SME कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला कोटा 287.80 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Fund | बँक FD पेक्षा गुंतवणूकदारांची या म्युच्युअल फंडाच्या योजनेतून मल्टिबॅगर परतावा घेतं आहेत, नोट करा योजना
Multibagger Mutual Fund | 2022 या वर्षात इक्विटी म्युच्युअल फंडांच्या मल्टीकॅप श्रेणीने आपल्या गुंतवणूकदारांना 13.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर लार्जकॅप श्रेणीने 7.0 टक्के परतावा दिला आहे. मिडकॅप श्रेणने 7.6 टक्के, मिडकॅप श्रेणी 10.6 टक्के, स्मॉलकॅप श्रेणी 9.3 टक्के, ELSS योजनांची 12 टक्के, आणि सेक्टोरल म्युचुअल फंड योजनांनी सरासरी 8.4 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stock | पेपर कंपनीच्या शेअरने पेपर मनीचा पाऊस पाडला, अल्पावधीत 115% परतावा, स्टॉकची डिटेल वाचा
Penny Stock | JK Paper Limited ही कंपनी मुख्यतः कोटेड पेपर आणि पॅकिंग बोर्डच्या निर्मितीमध्ये भारतात सर्वात आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीचे शेअर्स आज बीएसई इंडेक्सवर 414 रुपयांवर क्लोज झाले आहेत. ज्या गुंतवणूकदाराने एक वर्षापूर्वी या कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 126 टक्क्यांनी वाढले आहे. त्याच वेळी 2022 या वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 115 टक्क्यांनी वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group IPO | टाटा ग्रुपच्या कंपनीचा IPO येणार, टाटा तिथे नो घाटा, कंपनीचा तपशील जाणून घ्या
Tata Group IPO | टाटा समूहाची ऑनलाइन किराणा वितरण कंपनी बिगबास्केट आपला IPO लाँच करण्याची तयारी करत आहे. अशी माहिती एका मीडिया हाऊस रिपोर्ट मधून समोर आली आहे. एका न्यूज चॅनल मुलाखतीत बिगबास्केटचे मुख्य वित्तीय अधिकारी विपुल पारेख यांनी माहिती दिली की,” बेंगळुरू स्थित Big Basket ही कंपनी पुढील 24 ते 36 महिन्यांत आपला IPO लाँच करेल. याआधी कंपनीने जास्तीत जास्त खाजगी फंड खाजगी गुंतवणूकदारांकडून उभारण्याचा विचार केला आहे. बिगबास्केटने आतपर्यंत विविध खाजगी फंड कंपन्यांद्वारे सुमारे 200 दशलक्ष डॉलर्स भांडवल उभारणी केली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Union Mutual Fund | या सरकारी बँकेच्या FD नव्हे तर म्युच्युअल फंड योजना पैसा दुप्पट करत आहेत, स्कीम नोट करा
Union Mutual Fund | सध्या म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून देत आहेत. युनियन म्युच्युअल फंडाच्या टॉप 4 म्युच्युअल फंड योजनांचे रिटर्न चार्ट पाहिले तर तुम्हाला समजेल की, या योजनांची मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. दुसरीकडे या यादीतील 3 म्युच्युअल फंड योजनांनी लोकांना खूप चांगला परतावा मिळवून आहे.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger IPO | पैसा झाला मोठा ! या शेअरने फक्त 10 दिवसात दिला 178% परतावा, मजबूत परतवा देणारा हा स्टॉक खरेदी करणार?
Multibagger IPO | Baheti Recycling Industries या अॅल्युमिनियम रिसायकल करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ दिसून आली आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 124.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज या कंपनीच्या शेअर 119.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 10 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरहोल्डर्सचे पैसे तीन पत अधिक वाढवले आहे. 8 डिसेंबर 2022 रोजी बहेती रीसायक्लिंग इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर NSE SME एक्सचेंज लिस्ट करण्यात आले होते. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर ची किंमत 45 रुपये निश्चित करण्यात आली होती.
2 वर्षांपूर्वी -
PAN-Aadhaar Linking | पॅन कार्डधारकांना 10 हजार रुपयांचा दंड आकारणार, टाळण्यासाठी पूर्ण करा के काम, खूप कमी वेळ
PAN-Aadhaar Link | आयकर विभागाने पुन्हा एकदा पॅन कार्ड धारकांना सतर्क केले आहे. 1 एप्रिलपासून अनेक पॅनकार्ड बंद होणार आहेत, म्हणजेच 31 मार्चपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक करावं लागेल, असं विभागाकडून सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही 1 एप्रिलपासून हे पॅनकार्ड वापरत असाल तर आयकर विभाग तुम्हाला 10 हजार रुपये दंड आकारू शकतो. सध्या पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 हजार रुपये मोजावे लागत आहेत. जर तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय झालं तर तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागेल. जाणून घ्या तुम्ही कोणत्या प्रकारच्या अडचणीत येऊ शकता आणि पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया देखील जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी -
Tata Group Share | टाटा समूहातील हा शेअर स्वस्तात मिळतोय, पुढे शेअर प्रचंड नफा देऊ शकतो, स्टॉक डिटेल वाचा
Tata Group Share | हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उद्योग करणारी ‘इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड’ कंपनी हॉटेल्स, रिसॉर्ट्स, जंगल सफारी, पॅलेस, स्पा आणि इन-फ्लाइट केटरिंग सेवा प्रदान करते. IHCL ही कंपनी टाटा उद्योग समूहाचा एक भाग आहे. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी पुनीत छटवाल विराजमान आहेत. टाटा सन्स कडे या कंपनीचे बहुसंख्य भाग भांडवल आहेत. या कंपनीच्या प्रमुख हॉटेलमध्ये मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलचा देखील समावेश होतो. 1899 मध्ये जमशेदजी टाटा यांनी IHCL कंपनीची स्थापना केली होती, आणि तिचे मुख्यालय मुंबई येथे सुरू करण्यात आले होते. या कंपनीकडे जगात 4 खंडांमध्ये 107 ठिकाणी 250 हून अधिक हॉटेल्स आहेत, आणि 10 देशांमध्ये 21,000 हून अधिक हॉटेल रूम्स आहेत. या कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसई निर्देशांकावर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या शेअरने मागील काही काळात कमालीची कामगिरी केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Indian Hotels Share Price | PNGS Gargi Indian Hotels Stock Price | BSE 500850 | NSE INDHOTEL)
2 वर्षांपूर्वी -
Money Making Share | मनी मेकिंग मशीन! हा फंड मॅनेजर ज्या शेअर्समध्ये पैसे गुंतवतो तिथे पैशाचा पाऊस पडतो, कोणते स्टॉक पहा
Money making Share | सिद्धार्थ भैय्या. यांनी आपल्या गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैशाचा पाऊसच पडला आहे. सिद्धार्थ भैय्या मुंबईमध्ये चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करतात. त्यांना मनी मार्केटमध्ये काम करण्याचा 20 वर्षांचा दांडगा अनुभव आहे. सिद्धार्थ भैय्या सध्या चर्चेचा विषय बनले आहेत, कारण मागील 10 वर्षांत त्यानी ज्या शेअर्समध्ये हात टाकला त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक शेअर्समध्ये 100 पट वाढ पाहायला मिळाली आहे. त्यांच्या इक्विटास इन्व्हेस्टमेंट इंडिया अपॉर्च्युनिटी या पोर्टफोलिओ स्कीमने फेब्रुवारी 2013 पासून आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के CAGR परतावा कमावून दिला आहे. या हिशोबानुसार त्यांच्या 1 कोटी रुपये गुंतवणूकीवर 13 कोटीचा परतावा मिळाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Gold Price Today | बापरे! लग्नसराईत सोने 55 हजार रुपयांच्या पार, चांदी 69 हजार रुपयांच्या वर, आजचे नवे दर तपासा
Gold Price Today | भारतीय वायदे बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55 हजार रुपयांच्या वर गेला आहे. मात्र चांदीचा दर आज लाल निशाण्यावर ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने तेजीत असून चांदीची चमक खाली उतरली आहे. आज म्हणजेच गुरुवार, 22 डिसेंबर रोजी गोल्ड मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today Updates) सुरुवातीच्या व्यवहारात 0.01 टक्क्यांची वाढ झाली आहे. वायदे बाजारात चांदीचा भाव आज कालच्या बंद भावापेक्षा 0.02 टक्क्यांनी घसरला आहे. काल एमसीएक्सवर सोन्याचा दर 0.27 टक्क्यांनी वधारुन चांदी 0.07 टक्क्यांनी वधारुन बंद झाली.
2 वर्षांपूर्वी -
Money From IPO | मस्तच! पैसाच पैसा, स्टॉक लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी 110% परतावा, आता खरेदी करावा का हा स्टॉक?
Money From IPO | PNGS Gargi या कॉस्च्युम आणि फॅशन ज्वेलरीच्या व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने अद्भूत कामगिरी केली आहे. IPO लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी या कंपनीचे शेअर्सने 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर ओपनिंग केली होती. बीएसई इंडेक्सवर या कंपनीचे शेअर्स 62.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 20 डिसेंबर 2022 रोजी ही कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आली होती. या कंपनीच्या शेअर्सने स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के प्रॉफिट कमावून दिला आहे. PNGS गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअर्सची IPO किंमत 30 रुपये प्रति शेअर होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Energy Share Price | सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये काय करावे? स्टॉक 9 रुपये 77 पैशांवर मिळतोय, पुढील वाटचाल काय?
Suzlon Energy Share Price | आज सकाळी स्टॉक मार्केट ओपनिंगमध्ये सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 9.75 रुपये किमतीवर ओपन झाले आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी या स्टॉकमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. मागील काही दिवसात या शेअरमध्ये 14.06 टक्क्यांची कमजोरी पाहायला मिळाली होती, आणि शेअर सध्या 9.75 रुपये किमतीवर आला आहे. काल हा स्टॉक बीएसई इंडेक्स 11.37 टक्क्यांच्या कमजोरीसह 10.21 रुपये किमतीवर बंद झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667 | NSE SUZLON)
2 वर्षांपूर्वी -
Quick Money Share | होय होय! फक्त 15 दिवसांत या शेअरने गुंतवणुकीचा पैसा तिप्पट केला, तुम्ही संधीचा फायदा घेणार?
Quick Money Share | मागील एक महिन्यापासून शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र एक शेअर असा आहे, जो मागील काही काळापासून सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहे. या शेअरचे नाव आहे, ‘एसबीईसी शुगर’. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसबीईसी शुगर कंपनीचा शेअर 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 77.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र आज हा स्टॉक सकाळी 81.75 रुपये किमतीवर ओपन झाला आहे. 15 ट्रेडिंग दिवसांपूर्वी या कंपनीचे शेअर 23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या काळात जर तुम्ही मोदी उद्योग समूहाच्या या शुगर शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर त्याला आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.38 लाख रुपये झाले असते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, SBEC Sugar Share Price | SBEC Sugar Stock Price | BSE 532102)
2 वर्षांपूर्वी -
Loan EMI | महागाईने वाट्टोळं होतंय! तुम्ही यापैकी कोणत्या बॅंकेतून कर्ज घेतलंय? या बँकांनी EMI वाढवला, पुढेही वाढणार
Loan EMI | स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. बहुतेक लोकांसाठी, त्यांचे स्वप्नातील घर बांधणे ही एक महागडी बाब असू शकते. यासाठी आर्थिक मदत मिळू शकते. आर्थिक मदतीसाठी गृहकर्जाच्या मदतीने तुम्ही तुमचं बजेट पूर्ण करू शकता. बँका आर्थिक मदत म्हणून गृहकर्ज देतात. गृहकर्जाच्या माध्यमातून घर खरेदी करण्यासाठी बँका तुमचं बजेट वाढवण्यास मदत करतात. गृहकर्जाची पात्रता एका कालावधीसाठी पूर्ण करून तुम्ही कर्जाचा लाभ घेऊ शकता. आपल्याला पूर्वनिर्धारित व्याजदरानुसार कर्ज घेतलेली रक्कम व्याजासह परत करावी लागेल.
2 वर्षांपूर्वी -
Train Ticket Checking Rule | पुरुष TTE महिलांच्या राखीव ट्रेनच्या डब्यात तपासणी करू शकत नाही, नियम लक्षात ठेवा
Train Ticket Checking Rule | रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यासाठी रेल्वे वेळोवेळी विशेष गाड्या चालवण्यापासून अनेक प्रकारच्या सुविधा पुरवते. कालांतराने रेल्वेनेही आपले नियम बदलले आहेत. त्याचे काही नियम आधीच अस्तित्वात आहेत, पण माहितीअभावी प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही. आज अशाच एका रेल्वे नियमाची माहिती (Indian Railway New Rules) दिली जात आहे.
2 वर्षांपूर्वी -
PPF Scheme | तुम्ही पीपीएफ गुंतवणुकीपूर्वी खास गोष्टी लक्षात ठेवा, करोडमध्ये परताव्याचा मार्ग सोपा होईल
PPF Scheme | भविष्यासाठी सुरक्षित गुंतवणूक म्हणून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंतीची योजना आहे. सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्याच्या दृष्टीनेही ही योजना खूप प्रसिद्ध आहे. कोरोनानंतर लोकांना समजले आहे की, पुरेसा आपत्कालीन निधी ठेवणे महत्वाचे आहे. पण यासोबतच तुम्ही कुठे गुंतवणूक करत आहात त्याचे फायदे काय आहेत, हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासंबंधित महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Types | क्रेडिट कार्ड फक्त घेता, पण क्रेडिट कार्डचे 7 प्रकार आणि त्यातील फरक माहिती आहे? घ्या जाणून
Credit Card Types | जर तुम्ही पहिल्यांदाच क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि तुमच्याकडे त्याबद्दल काही माहिती नसेल तर ही बातमी आहे. त्याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अनेक प्रकारच्या क्रेडिट कार्डची माहिती देत आहोत. काम करणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे क्रेडिट कार्ड असतं. क्रेडिट कार्ड घेत असाल तर तुमच्या गरजेनुसार क्रेडिट कार्ड घ्यावे. काही बँका अशा आहेत. जी अत्यंत कमी आणि अर्धी अपूर्ण माहिती देऊन क्रेडिट कार्ड देत आहे, अशा परिस्थितीत तुम्हाला नंतर खूप त्रास सहन करावा लागतो, मग त्याबद्दल जाणून घ्या.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स प्राईस 40 रुपयांच्या खाली, तज्ज्ञांनी कोणता सल्ला दिला? - NSE: RPOWER