Bigg Boss Marathi | दोघींची मैत्री 4 दिवस सुद्धा नाही टिकली; आर्या आणि जानवीची पुन्हा एकदा खडाजंगी - Marathi News

Bigg Boss Marathi | मराठी बिग बॉसचा पाचवा सिझन रंजक वळणावर सुरू आहे. आता सर्वांना नॉमिनेशन टास्क पार करावा लागणार आहे. दरम्यान वाइल्ड कार्ड एन्ट्री सदस्य संग्राम चौगुले याच्या येण्याने अनेकजण थक्क झाले आहेत. आपला गेम आपण कशा पद्धतीने स्ट्रॉंग करायला हवा याकडे सर्वजण लक्ष देत आहे.
अशातच घरात आलेल्या पहिल्या दिवसापासून आर्या आणि जानवी त्या दोघींचं तसं फारसं पटत नाही. जानवी आणि आर्या कायमच एकमेकांची अक्कल काढताना दिसतात. भरपूर दिवसानंतर या आठवड्यामध्ये दोघींची थोडीफार मैत्री प्रेक्षकांना पाहायला मिळाली. परंतु पुन्हा दोघींमध्ये खडाजंगी झाल्याची पाहायला मिळाली.
जानवी आणि घरातील इतर सदस्य कायमच म्हणत असतात की, आर्याला गेम कळत नाही, तिला अक्कल कमी आहे सोबतच ती बालिश आहे. परंतु आर्याला यांच्या बोलण्याचा काहीही फरक पडत नाही. आता नवीन आठवड्यासाठी सुरजकडे कॅप्टनसी पद गेलं आहे. दरम्यान आर्याला वॉशरूम स्वच्छ करण्याची ड्युटी दिली गेली आहे. परंतु तिने बाथरूम व्यवस्थित स्वच्छ केलं नाही म्हणून जानवी तिच्यावर चांगलेच संतापलेली आहे. योग्य ठिकाणी आणि योग्य कारणांमुळे भांडल्यामुळे प्रेक्षकांच्या मनात जानवीने जागा निर्माण केली आहे.
अशातच अजून सुद्धा राखी सावंत बिग बॉसच्या घरात एक दिवस तरी यायला हवी अशी इच्छा अनेक प्रेक्षकांची आहे. राखी आल्यावर सगळ्यांना वठणीवर आणेल अशा पद्धतीची अनेक वक्तव्य प्रेक्षक मंडळी करताना दिसतात. त्याचबरोबर कोल्हापूरचा संग्राम घरात आल्याबरोबर बिग बॉसने सगळ्यांसमोर एक टास्क पूर्ण करण्यासाठी ठेवला होता. यामध्ये पाण्यात बुडालेल्या सदस्यांना फक्त वाफवलेले अन्न आता येणार आहेत.
त्याचबरोबर घरातील कोणत्याही फर्निचरचा वापर करता येणार नाहीये. दरम्यान बिग बॉस यांनी घरातील सदस्यांसाठी काही चॉकलेटचा आणि आईस्क्रीम देखील पाठवलं आहे. परंतु पाण्यात बुडालेल्या सदस्य यातील कोणताच खाऊ खाऊ शकत नाहीत.
Latest Marathi News | Bigg Boss Marathi 11 September 2024 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC