12 December 2024 4:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

IRFC Share Price | IRFC शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, शॉर्ट टर्म मध्ये मालामाल करणार मल्टिबॅगर स्टॉक - Marathi News

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी स्टॉक मंगळवारी 2 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. 2024 या वर्षात आयआरएफसी कंपनीच्या (NSE: IRFC) शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 जुलै रोजी आयआरएफसी स्टॉक 229 रुपये या उच्चांक किमतीवर पोहचला होता. या स्टॉकने 170 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. मागील एका वर्षात आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. (आयआरएफसी कंपनी अंश)

आज बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी आयआरएफसी स्टॉक 2.20 टक्के घसरणीसह 166.01 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. एप्रिल 2024 मध्ये आयआरएफसी स्टॉक 10 टक्के मजबूत झाला होता. तर मे 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स 13 टक्के वाढले होत. जानेवारी 2024 मध्ये आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे.

आयआरएफसी कंपनीचा IPO 2021 मध्ये 26 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता. आता IPO किंमतीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स 10 पट वाढले आहेत. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.22 लाख कोटी आहे. जून 2024 पर्यंत आयआरएफसी स्टॉक 86.36 टक्के वाढला आहे. 4 जून रोजी आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 151.4 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 12 टक्के वाढला आहे.

Latest Marathi News | IRFC Share Price 11 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

IRFC Share Price(110)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x