1 May 2025 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

कोरोना लस घेतल्याने सैफ अली खान ट्रोल | तो वरिष्ठ नागरिक आहे का?

Bollywood, actor Saif Ali Khan, Vaccinated, third phase

मुंबई, ०६ मार्च: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने कोरोना लसीकरणाच्या तीसऱ्या टप्प्यात लस घेतली आहे. मात्र त्याने लस घेतल्यानंतर त्याला समाज माध्यमांवर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.

१ मार्चपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. यामध्ये ६० वर्षे पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. अशात सैफ अली खानने देखील लस घेतल्याचे समोर आले आहे. यादरम्यानचे त्याचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, ५० वर्षीय सैफने मुंबईतील लसीकरण केंद्रात जाऊन लस घेतली. परंतु यावर समाज माध्यमांवर नेटिझन्स आक्षेप घेताना दिसत आहेत. यामुळे सैफचे लसीकरण केंद्रावरील फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.

 

News English Summary: Bollywood actor Saif Ali Khan has been vaccinated in the third phase of corona vaccination. But after he got vaccinated, he is being trolled on social media.

News English Title: Bollywood actor Saif Ali Khan has been vaccinated in the third phase of corona vaccination news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या