13 December 2024 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

Health First | हे आहेत कच्चा कांदा खाण्याचे फायदे

Eating onion, healthy, fitness article

मुंबई, ०६ मार्च: कांदा आरोग्य आणि सुंदरतेची खाणआहे. हे एक अँडीइंफ्लेमेट्री असते. अंटीअॅलर्जिक, अंटीऑक्सीडेंट आणि अँटीकार्सिनोचेनिक असल्यामुळे कांदा अनेक प्रकारे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. यामध्ये व्हिटॅमिन ए, बी6, बी-कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी असते. याव्यतिरिक्त आयरन आणि पोटॅशियम सारखे खनिज देखील भरपुर प्रमाणात असतात. चला तर मग जाणुन घेऊया कच्चा कांदा खाण्याचे फायदे..

ब्लड प्रेशर:
ब्लड प्रेशर नियंत्रणात राखण्यासाठी अनेक गोष्टी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यात कच्च्या कांद्याचाही समावेश आहे. ब्लड प्रेशरची समस्या असलेल्यांना, रोज एक कच्चा कांदा खाणं फायदेशीर ठरु शकतं. यामुळे ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत होऊ शकते. कच्च्या कांदा रोजच्या जेवणात सलाड म्हणूनही सेवन करु शकता.

कॅन्सरशी लढण्यात फायदेशीर:
कांद्यामुळे कॅन्सर बरा होतो असं बोलणं चुकीचं ठरेल. परंतु कांद्यामध्ये असे काही तत्व असतात जे कॅन्सरशी लढण्यासाठी मदत करतात. त्यामुळे कॅन्सरग्रस्त व्यक्तीने दररोज कच्च्या कांद्याचं सेवन केल्याने, कॅन्सरशी लढण्यात मदत होऊ शकते.

हाडांसाठी लाभदायक:
नियमितपणे कच्च्या कांद्याचं सेवन केल्याने हाडं मजबूत होण्यास मदत होते.

 

News English Summary: Onion is a mine of health and beauty. It is an anti inflammatory. Being an anti allergic, antioxidant and anti carcinogenic, onion is beneficial for your health in many ways. It contains Vitamin A, B6, B-Complex and Vitamin C. In addition minerals like iron and potassium are also abundant. So let’s learn the benefits of eating raw onions

News English Title: Eating onion is healthy for fitness article new updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x