2 May 2025 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Hrithik Roshan Video | चाहत्याची सेल्फीसाठी अभिनेता हृतिकसोबत धक्काधक्की, गैरवर्तनावर हृतिकने असं रागावर कंट्रोल केलं, व्हिडिओ व्हायरल

Hrithik Roshan Video Viral

Hrithik Roshan |  बऱ्याचदा असे झाले आहे की, दिग्गज कलाकार कामा निमित्ताने बाहेर पडतात आणि त्यावेळी चाहत्यांचा लोढां त्यांना चारही दिशेने वेढा घालतात. असंच काहीस तरी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोबत झालं आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेमध्ये आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीज झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट यांचा नुकताच आलेला ब्रह्मास्त्र चित्रपट पाहण्यासाठी हृतिक रोशन आपल्या मुलांसोबत आला होता यावेळी पापाराझींनी त्याला हेरले.

यामुळे अभिनेत्याला आला राग
रणबीर कपूर-आलिया भट्ट यांचा नुकताच आलेला ब्रह्मास्त्र चित्रपट पाहण्यासाठी हृतिक रोशन आपल्या मुलांसोबत आला होता यावेळी पापाराझींनी त्याला हेरले. यावेळी चाहत्यांनी फोटोसाठी हृतिक रोशनला धक्का मारला त्यावेळी हृतिक रागाने कॅमेरा मॅनवर ओरडला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हृतिकला चाहत्यांनी गाडीजवळ घेरले
ब्रह्मास्त्र चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या हृतिक रोशनला त्याच्या चाहत्यांनी गाडीजवळ घेरले त्यावेळी फोटो काढताना धक्का लागल्याने हृतिक रागाने कॅमेरा मॅनवर ओरडला. यावेळी हृतिक आपल्या मुलाचे संरक्षण करताना दिसला. या चाहत्याच्या वेड्या कृतीमुळे हृतिकला खूप राग आला जो त्याच्या चेहऱ्यावरही दिसत होता. यावेळी सिक्युरिटीने या व्यक्तीला कसे तरी हटवले पण तोपर्यंत हृतिक चिडला होता. कारमध्ये बसण्यापूर्वी हृतिकने या व्यक्तीला फटकारले, पण त्याने त्याचा बराचसा राग नियंत्रित केला. वेड्या चाहत्यांना हाताळण्याच्या त्याच्या स्टाईलबद्दल हृतिकचेही कौतुक होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sneh Zala (@snehzala)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Hrithik Roshan Video Viral Checks details 10 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Hrithik Roshan Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या