14 December 2024 11:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU
x

प्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती सिंहच्या घरी NCBची धाड | घरातून गांजा जप्त

Narcotics Control Bureau, NCB, Drugs, Comedian Bharti Singh

मुंबई, २१ नोव्हेंबर: बॉलिवूड मधील ड्रग्ज कनेक्शनमध्ये धागेदोरे शोधण्यासाठी एनसीबीच्या टीम्स मागील काही महिन्यांपासून काम करत आहेत. अशामध्ये आज (21 नोव्हेंबर) प्रसिद्ध हिंदी कॉमेडियन भारती (comedian Bharti Singh) आणि तिचा पती हर्ष लिम्बाचिया यांच्या घरी देखील नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो च्या टीम दाखल झाल्या आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, एनसीबीने अंधेरी, लोखंडवाला, वर्सोवा भागातील 3 विविध ठिकाणी छापे मारले आहेत.

यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. एनसीबीच्या मुंबईतील झोनल पथकाने ही कारवाई केली आहे. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली.

दरम्यान, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास सुरु असताना कलाविश्वातील ड्रग्स प्रकरण समोर आलं. या प्रकरणात आतापर्यंत कलाविश्वातील अनेक दिग्गजांची नाव समोर आली आहेत. यात रिया चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, अर्जुन रामपाल त्याची प्रेयसी गॅब्रीएला यांचीदेखील यापूर्वी एनसीबीने चौकशी केली आहे.

 

News English Summary: NCB teams have been working for the past few months to find the threads in the drug connection in Bollywood. A team of Narcotics Control Bureau has also arrived at the house of famous Hindi comedian Bharti Singh and her husband Harsh Limbachia today (November 21). According to media reports, the NCB has raided 3 different places in Andheri, Lokhandwala, Versova area.

News English Title: Narcotics Control Bureau conducts a raid at the residence of comedian Bharti Singh in Mumbai city News updates.

हॅशटॅग्स

#(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x