7 October 2022 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
शिंदेंच्या भाषणावेळी डुलक्या काढणारे केसरकर म्हणाले 'ठाकरेंच्या भाषणातील वक्तव्याने मी अस्वस्थ, रात्री झोप लागत नाही Horoscope Today | 08 ऑक्टोबर 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Apple iPhone 14 Plus | ॲपल आयफोन 14 प्लसची आज विक्री सुरू, किंमत आणि फीचर्ससह सर्व डिटेल्स चेक करा Numerology Horoscope | 08 ऑक्टोबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Penny Stocks | या 18 रुपयाच्या शेअरने 170 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, ता 1 शेअरवर 5 फ्री बोनस शेअर्स मिळणार, स्टॉक नेम नोट करा Dry Brushing  | डेड स्किन काढून त्वचा बनवा चमकदार, घरीच करा ड्राय ब्रशिंग, या टिप्स फॉलो करा शिंदेंची सभा फ्लॉप तर शिवाजीपार्कची सभा गाजल्याचे माध्यमांवर दिसल्याने भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांचा जळफळाट?, भावनिक टिपण्या सुरु
x

Netflix Offer| नेटफ्लिक्सवर बघू शकता फ्री शो

Netflix, free trial offer, Favorite shows

मुंबई, २६ नोव्हेंबर: देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगात आज नेटफ्लिक्सचं क्रेझ तरुणांमध्ये (Netflix craze in youngsters) पाहायला मिळत आहे. त्यामुळे नवे ग्राहक जोडण्यासाठी नेटफ्लिक्स सुद्धा नवनव्या ऑफर्स घेऊन येत असतं. त्याचाच भाग म्हणजे भारतात नेटफ्लिक्सने नेटफ्लिक्स स्ट्रीम फेस्ट (Netflix Stream Fest offer)ची घोषणा केली आहे. या घोषणे अंतर्गत देशातील सर्व ग्राहकांना मोफत नेटफ्लिक्सचा (Free Netflix for all users) आनंद घेता येणार आहे. मोफत नेटफ्लिक्सचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना डेबीट किंवा क्रेडिट कार्डची गरज भासणार नाही (No need of Debit OR Credit Card).

नेटफ्लिक्सची ही भन्नाट ऑफर ५ डिसेंबर रात्री १२ वाजेपासून ६ डिसेंबर रात्री १२ पर्यंत सुरू राहणार आहे. जे ग्राहक नेटफ्लिक्सचे युजर्स नाहीत, त्यांना आपल्या नाववरून आणि ईमेल किंवा फोनने, पासवर्डद्वारे साईनअप करता येणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्ष (आशय) मोनिका शेरगिल (Monika Shergill – Vice President, Content – Netflix) यांनी एका ब्लॉगपोस्टमध्ये सांगितले की, नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आम्ही अनेक नव्या कथा प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहोत.

५ आणि ६ डिसेंबर रोजी जे नेटफ्लिक्सचे युजर्स नाहीत त्यांना देखील सर्व फिचर्सचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी यजर्स Netflix.com/StreamFest या संकेत स्थळाला भेट देवू शकतात. स्मार्टफ़ोन, टी.व्ही, आयओएस डिव्हाइस, गेमिंग कंसोलचा देखील वापर करू शकातात.

 

News English Summary: Netflix craze in youngsters is being seen not only in the country but all over the world. So Netflix is ​​also coming up with new offers to add new customers. In India, Netflix has announced the Netflix Stream Fest offer. Under this announcement, all customers in the country will be able to enjoy Free Netflix (Free Netflix for all users). Customers won’t need a debit or credit card to enjoy free Netflix

News English Title: Netflix free trial offer for users watch your favorite shows News updates.

हॅशटॅग्स

#Netflix(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x