फडणवीसांनीच हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं | त्यांनीच लेखिकेची नेमणूक केली - राष्ट्रवादी
मुंबई, २६ नोव्हेंबर: मागील वर्षी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी घेतलेल्या शपथविधीनं राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाला धक्का बसला होता. केवळ ३ दिवस टिकलेल्या या सरकारच्या स्थापनेमागील इनसाईड स्टोरी लेखिका प्रियम गांधी यांच्या पुस्तकातून समोर आली आहे.
सदर पुस्तकात देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार यांना केलेल प्रश्न आणि अजित पवार यांनी त्यावर दिलेली उत्तरांची माहिती प्रियम गांधी यांनी आपल्या पुस्तकात दिली आहेत. या शपथविधीची तयारी कशी झाली हे ‘ट्रेडिंग पावर’ या पुस्तकात (Book ‘Trading Power’ wrote by Priyam Gandhi) नमूद करण्यात आल्याचं प्रियम गांधी यांनी सांगितलं. एका मराठी वृत्त वहिनीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी या पुस्तकातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला होता आणि त्यानंतर धक्कादायक वृत्त प्रसिद्ध झाली होती.
परंतु राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP Party leader and Minister Nawab Malik) यांनी हे आरोप फेटाळून लावत हे पुस्तक लेखिकेला पुढे करून देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिल्याचा आरोप केला आहे, नवाब मलिक म्हणाले की, हे पुस्तक देवेंद्र फडणवीसांचे आहे, ज्यांनी बेईमानीने सरकार बनवलं त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं काम केले आहे, ज्यापद्धतीने भाजपाने ८० तासाचं सरकार बनवलं, त्यावरुन भाजपाची प्रतिमा मलिन झाली, यावर पडदा टाकण्यासाठी असं पुस्तक समोर आणण्यात आलं, देवेंद्र फडणवीस यांनी हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आहे. हे पुस्तक लिहण्यासाठी लेखिकेला नेमण्यात आलं असा आरोप त्यांनी केला.
News English Summary: NCP leader Nawab Malik has denied the allegations and alleged that the book was written by Devendra Fadnavis. Nawab Malik said that this book belongs to Devendra Fadnavis. Those who formed the government dishonestly have written this book. The manner in which the BJP formed the government for 80 hours has tarnished the image of the BJP. The author is forced to write. He alleged that the author was hired to write the book.
News English Title: Book Trading Power wrote by Priyam Gandhi over Devendra Fadnavis and Ajit Pawar oath ceremony news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News