6 May 2025 9:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडणारी योजना, 1 लाख बचतीचे 45 लाख होतील, तर SIP वर 1.06 कोटी मिळतील Horoscope Today | 06 मे 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 06 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या TTML Share Price | 51 टक्के परतावा मिळेल, आज शेअरमध्ये 4.01% तेजी, गुंतवणूकदार तुटून पडले - NSE: TTML Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS RVNL Share Price | झटपट मोठी कमाई होईल, पीएसयू शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL BHEL Share Price | या मल्टिबॅगर पीएसयू शेअरला तज्ज्ञांनी दिली BUY रेटिंग, मिळेल इतका मोठा परतावा - NSE: BHEL
x

Nysa Devgan Birthday Party | न्यासा देवगणच्या बर्थ-डे पार्टीला बॉलिवडू सेलिब्रिटी किड्सची हजेरी, सिनेसृष्टीमधील दिग्गज कॅमेऱ्यात कैद

Nysa Devgan Birthday Party

Nysa Devgan Birthday Party |  मुंबईच्या मायानगरी बरेच कलाकार आपल्या सहज पहुडताना दिसून येतात. सिनेसृष्टीमधील दिग्गज कलाकार जेव्हा बाहेर कामा निमित्ताने, ट्रिप किंवा विकेंडला परिवारासोबत फिरायला जाताना कॅमेऱ्यात कैद होतात. खुशी कपूर आणि न्यासा देवगण पार्टीमध्ये एकत्र दिसून आल्या. त्याच वेळी यांच्या सोबत अहान पांडे आणि ओरहान देखील पार्टीमध्ये हजर होत्या. पार्टीमधील खुशी आणि न्यासाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

खुशी अन् न्यासाची मैत्री :
शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओ मधून खुशी आणि न्यासा यांची मैत्री स्पष्टपणे दिसून येते. खुशी काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तर न्यासा लाल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसून येत आहे.

जान्हवी आणि न्यासा खास मैत्रीनी :
खुशी कपूरपूर्वी न्यासा जान्हवी कपूर एकत्र दिसून आल्या होत्या. सोशल मीडियावर दोघींच्या फोटोला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे.

लोकप्रिय न्यासा :
स्टार किड्स न्यासाला चाहत्यांकडून नेहमीच पसंती मिळते. न्यासाचे फोटोज आणि व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. न्यासाची बॉलिवूड पदार्पणाची चाहते वाट पाहत आहेत दरम्यान, न्यासाचा 19 वा वाढदिवस साजरा केला जात आहे. तिच्या वाढदिवसा निमित्त सर्व सेलिब्रिटी एकत्र दिसून आले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना वडील अजय देवगणने सांगितले होते की, ‘मी मुलांच्या मागे सदैव खंबिर पणे ऊभा आहे. त्यांना जे करायचे आहे ते करण्यासाठी माझी आणि पत्नी काजोलची कायमच सहमती असेल फक्त ते जे काही करतील ते पुर्ण पणे प्रामाणिक पणे करावे. ‘

खुशीच्या कपूरच्या अदा :
खुशी कपूरकोण आहे, असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा तिची आई श्रीदेवीचे गदर, मिस्टर इंडिया, इंग्लिश विंग्लिश सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट डोळ्यासमोर उभे राहतात. जान्हवीने कमी वेळे मध्ये बॉलिवूडमध्ये आपले करिअर सेट केले आहे. सोशल मीडियावर खुशी कपूरच्या फोटोंना चाहते नेहमीच पसंती देत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by @varindertchawla

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Nysa Devgan Birthday Party Photos viral Checks details 3 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Nysa Devgan B'day(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या