पुणे : राज माझे चित्रपट पाहणार नाही असे होणारच नाही. त्यावेळी मी जे काही बोललो ते रागाच्याभरात बोललो. राज काल ही माझा होता, आजही आहे आणि उद्याही राहील. रागावलं म्हणून कुणी आपल्या माणसाला सोडून देतो का ? असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना नाना असेही म्हणाला की ‘माझा प्रेक्षक म्हणून राज कधीच कमी होणार नाही’.
“एवढ्यानं काय चेहरे पाडताय,खरी गम्मत तर पुढं हाय” https://t.co/z3iwGoSEek
Watch the official teaser
Releasing 9th Feb @AaplaManusFilm— Nana Patekar (@nanagpatekar) January 13, 2018
