VIDEO | आर्चीचा परशा उतरला कुस्तीच्या मैदानात | पैलवानाला उचलून आपटला

मुंबई, ०९ मार्च: नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेला आकाश ठोसर हा मराठी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं सैराटमध्ये साकारलेलं परश्या हे पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. अकाशऐवजी त्याला आता परश्या म्हणूनच चाहते ओळखतात यावरुनच त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. मात्र कितीही लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला तरी आकाशने आपले पाय मात्र जमिनीवरच ठेवले आहेत. आजही तो गावातील मित्र-मंडळींसोबत कुस्ती खेळायला जातो. दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
आकाशनं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. शिवाय सोबतच या अविस्मरणीय क्षणांचा अनुभव देखील त्यानं शेअर केला आहे. तो म्हणातो, खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी…!! लहानपणापासूनच कळत-नकळत मातीचा लळा लागला. वडलांनी माझ्या आणि त्यांच्या हौशेपोटी तालमीत पाठवलं. तालमीत 5 वर्ष काढली. तालीम जोर, बैठका, डावपेच, शिस्त या पलीकडेही बरंच काही देऊन गेली.
व्हिडिओमध्ये परशा कुस्ती खेळत आहे आणि त्याचे शुटींग सूरू आहे. परशा वेगवेगळे डाव टाकून पैलवानाला लाल मातीत उचलू उचलू आपटत आहे. नंतर परशाला खांद्यावर उचलून घेतले आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने “खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी” असं कॅप्शन दिलं आहे.
View this post on Instagram
News English Summary: Akash has posted this video on his Instagram account. He also shared his experience of these unforgettable moments. He says, especially for my soil wrestling friends… !! From an early age, he started fighting for the soil without knowing it. My father sent me and his hobbyist to the training. Removed 5 years in training. The training went beyond emphasis, meetings, maneuvers, discipline.
News English Title: Sairat fame Parsha on the ground for wrestling news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC