25 September 2020 12:15 AM
अँप डाउनलोड

नायक नाही खलनायक है तू, सलमान दोषी: जोधपूर न्यायलय

जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला जोधपूर न्यायालयाचा जोरदार धक्का. न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवत अन्य सर्व आरोपींना दोषमुक्त केलं आहे. या निर्णयामुळे सलमान खानला धक्का बसला असून सोनाली बेंद्रे, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या आरोपींना दोषमुक्त करून केलं आहे कारण सर्वांविरोधात ठोस पुरावे नव्हते.

BhagyaVivah Marathi Matrimonial

जवळ जवळ दोन दशकापूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे हे राजस्थान मध्ये काळवीटांची शिकार करण्यास गेले होते. त्यावेळी घटनास्थळी सलमान खान व्यतिरिक्त सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे हे देखील उपस्थित होते. त्यात सलमान खानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल केला होता. आता सलमान खानला किती शिक्षा होते याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Salman Khan(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x