14 December 2024 4:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

निलेश साबळे, भाऊ आणि कुशल विरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसात तक्रार

police complaint, Chala Hawa Yeu Dya, Nilesh Sable, Bhau Kadam, Kushal Badrike, Sambhaji Brigade, News Latest Updates

सोलापूर : ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेतून घराघरात पोहोचलेले विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि डॉ. निलेश साबळे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत सोलापुरात ‘संभाजी ब्रिगेड’च्या वतीने पोलिसात फिर्याद नोंदवण्यात आली आहे.

राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड या महापुरुषांची नक्कल करुन विनोद केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. याच प्रकरणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी निलेश साबळेंनी माफी मागावी असं म्हटलं होतं. ज्यानंतर निलेश साबळे यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

‘स्कीटमध्ये दाखवण्यात आलेला फोटो हा वेगळ्या अर्थाने दाखवण्यात आला होता. हा फोटो शाहू महाराजांचा नव्हता. तांत्रिक गोष्टींतून ही चूक झालेली असून झालेल्या प्रकाराबाबत आम्ही क्षमस्व आहोत,’ अशा शब्दांत निलेश साबळे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

 

News English Summery: Sambhaji Brigade has lodged a police complaint against the three actors – Nilesh Sabale, Bhau Kadam and Kaushal Badrike. These artists have arrived from house to house with the comedy show ‘Let’s air.’ However, a complaint has been lodged against them in Solapur, alleging that the three men hurt religious sentiments. A complaint has been registered at the police station on behalf of the Sambhaji Brigade. So the problems of these three actors are likely to increase. The Sambhaji Brigade has accused the Rajshri Shahu Maharaj and Sayajirao Gaikwad of mocking and mocking them. In this case, MP Chhatrapati Sambhaji Raje Bhosale had said that Nilesh Sabale had apologized. After that, Nilesh Sabale has apologized by sharing a video on social media. Chhatrapati Sambhaji Raje also criticized Nilesh Sable’s head for his popularity and said that he was insulting the legends.

 

News English Summery: Story police complaint against Nilesh Sable Bhau Kadam and Kushal Badrike by Sambhaji Brigade News Latest Updates.

हॅशटॅग्स

#filmy(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x