महत्वाच्या बातम्या
-
Facebook To Rebrand Itself as Metaverse Company | फेसबुक कंपनीचं नाव बदलण्याचा विचार करतंय?
फेसबुक सध्या अनेक अंतर्गत समस्यांचा सामना करत असल्याने, कंपनी त्यांच्या एकूण व्यवसायात आणि काम करण्याच्या पद्धतींमध्ये बदल करण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचं (Facebook To Rebrand Itself as Metaverse Company) वृत्त आहे. त्यासाठी कंपनीने प्रथम कंपनीचे रिब्रान्ड अर्थात फेसबुक आयएनसी या नावात बदल करण्याची योजना आखत असल्याचं वृत्त आहे . याबाबत द वेर्जने वृत्त दिलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Facebook Updated Policy | पत्रकार, नेते आणि सेलिब्रिटींची खिल्ली उडवणे महागात पडणार | अकाउंट बॅन होणार
फेसबुकने त्यांच्या पॉलिसीत महत्वाचे बदल केले आहेत आणि ते युझर्सनी समजून घेणे अत्यंत महत्वाचं आहे, अन्यथा त्यांचं अकाउंट बॅन होण्याची शक्यता आहे. त्यानुसार फेसबुकच्या नव्या पॉलिसीनुसार (Facebook Updated Policy) आता सेक्शुअल कंटेंट पोस्ट करणाऱ्या खात्यांवर बंदी घालणार आहे. या पॉलिसी अंतर्गत जर एखाद्या वापरकर्त्याने सेलिब्रिटी, राजकारणी, क्रिकेटपटू आणि पत्रकार अशा पब्लिक फिगर व्यक्तींना लक्ष्य केले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Facebook वर आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवा पैसे | कसे ते वाचा?
सर्वात लोकप्रिय असणार्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला पैसे कमवता येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी तुम्हाला फेसबुकवरुन पैसे कमवण्यासाठी फार किचकट मार्गातून जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही बेरोजगार असाल तरीही तुम्ही फेसबुकवरुन पैसे कमावणे शक्य असणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावणे, शक्य असणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकं फेसबुक'वरील राजकीय बातम्यांना कंटाळले | पॉलिटिकल ग्रुप्सची शिफारस बंद होणार
फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे फेसबुकवर पॉलिटिकल ग्रुप्सची शिफारस केली जाणार नसल्याचं मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिकेच्या निवडणुकीच्या वेळी कंपनीने हा निर्णय घेतला होता. खरंतर, फेसबुकने 2020 च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीला 11.22 अब्ज डॉलर्स म्हणजेच प्रति शेअर 3.88 डॉलर्सची कमाई केली.
4 वर्षांपूर्वी -
Facebook Fuel for India 2020 | मार्क झुकरबर्ग भारतीय तरुणांसाठी रोल मॉडेल - मुकेश अंबानी
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी Facebook Fuel for India 2020 मध्ये म्हणाले, ‘भारतात अनेक कंपन्या आणि संघटना डिजीटल इनक्ल्यूजन (समावेश) च्या दिशेने जलद गतीने काम करत आहेत. भारतातल्या तरुणांची डिजीटल परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना भारताचे तरुण रोल मॉडेल म्हणून बघतात.’
4 वर्षांपूर्वी -
फेसबुक अमेरिकेत संकटात | ..तर Instagram आणि Whatsapp विकण्याची वेळ येईल
अमेरिकन सरकारने आणि अमेरिकेतील तब्बल 48 राज्यांनी फेसबुकविरोधात समांतर खटले दाखल केले आहेत. या आरोपामध्ये सोशल मीडिया कंपनीने बाजारात मोनोपॉली निर्माण करून छोट्या स्पर्धकांना संपविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर फेडरल ट्रेड कमिशन (एफटीसी) आणि 48 राज्यांतील ऍटर्नी जनरलने फेसबुकवर कायदेशीर खटला दाखल केला आणि त्यानंतर फेसबुकच्या समभागात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकेत निवडणुकीच्या निकालांना उशीर झाल्यास नागरी असंतोष उसळेल - मार्क झुकेरबर्ग
अमेरिकेत या वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक (U S presidential election) इतिसाहासातील सर्वात महागडी निवडणूक असल्याचे सांगितले जात आहे. या निवडणुकीत गेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या तुलतेन दुप्पट पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. यंदा तब्बल 14 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शोध समूह ‘द सेंटर फॉर रेस्पॉनसिव पॉलिटिक्स’ नी सांगितलं की मतदानापूर्वीच्या महिन्यात राजकीय निधीमध्ये मोठी वाढ झाली आहे. याकारणामुळे या निवडणुकीत जी 11 अरब डॉलर खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ती मागे पडली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Facebook India | पब्लिक पॉलिसी विभागप्रमुख अंखी दास यांचा राजीनामा
फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या भारतातील पब्लिक पॉलिसी विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी राजीनामा दिला आहे. अंखी दास या ऑक्टोबर २०११ पासून फेसबुक इंडियासाठी काम करत होत्या. फेसबुकच्या आधी त्या भारतातील मायक्रोसॉफ्टमध्ये पब्लिक पॉलिसी हेड होत्या. जानेवारी २००४ मध्ये त्या मायक्रोसॉफ्टमध्ये रुजू झाल्या होत्या.
4 वर्षांपूर्वी -
बिहार विधानसभा निवडणुक | काँग्रेस नेत्या मीरा कुमार यांचं फेसबुक पेज ब्लॉक
काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांचे अधिकृत फेसबुक अकाउंट ब्लॉक झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा धक्कादायक प्रकार घडल्याने काँग्रेसकडून देखील तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे आणि त्यात फेसबुक इंडियावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. स्वतः मीरा कुमार यांनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Facebook Couple Challenge | घरातील महिलांचे फोटो शेअर करणं टाळा | ठरू शकतं धोक्याचं
सध्या सोशल मीडियावर हौशी लोकांनी बेस्ट फ्रेंड, बेस्ट साडी पिक्स चॅलेंज, बेस्ट कपल फोटो चॅलेंज अशा विविध टॅगलाइनखाली फोटो शेअर करून व्हॉट्सॲप, फेसबुकवर लाइक, कमेंटचा धुमाकूळ घातला आहे. लॉकडाउनमध्ये करायचं काय, हा प्रश्न अनेकींना सतावत असल्याने अनेक महिलांनी अतिउत्साहाने सोशल मीडियावर फोटो अपलोड केले आहेत. मात्र, विविध लूकमधील हे फोटोच मॉर्फिंगसाठी (संगणकावर बदल) टार्गेट होत असल्याने सायबर चोरट्यांना संधी चालून आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
द्वेषयुक्त भाषण | भाजपा आमदाराच्या फेसबुक इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी
देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकने भाजप नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News