26 January 2022 10:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत
x

Facebook वर आता एक मिनिटाचा व्हिडीओ बनवून कमवा पैसे | कसे ते वाचा?

Facebook, Income from Video, creating short videos

मुंबई, १२ मार्च: सर्वात लोकप्रिय असणार्‍या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला पैसे कमवता येणार आहेत. विशेष बाब म्हणजे यावेळी तुम्हाला फेसबुकवरुन पैसे कमवण्यासाठी फार किचकट मार्गातून जाण्याची गरज पडणार नाही. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही बेरोजगार असाल तरीही तुम्ही फेसबुकवरुन पैसे कमावणे शक्य असणार आहे. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमावणे, शक्य असणार आहे. (Now Facebook users can make money from one minute video)

कंपनीच्या ब्लॉगमध्ये असे सांगण्यात आले आहे की, फेसबुक आता क्रिएटर्सला अधिक पैसे कमविण्यास मदत करेल. याठिकाणी क्रिएटर्स शॉर्ट व्हिडिओ बनवून जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकतील, यासाठी कंपनी योजना तयार करत आहे. याशिवाय, लोक कोण-कोणत्या मार्गांनी फेसबुकवर पैसे कमवू शकतात, हे फेसबुकनेही सांगितले आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या..

  • फेसबुकवरील युजर्स एका मिनिटापर्यंत व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकतील. मात्र, अट अशी आहे की, या एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कमीतकमी 30 सेकंदाची जाहिरात प्ले करणे आवश्यक आहे.
  • तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओसाठी जवळपास 45 सेकंदाची जाहिरात दाखविली पाहिजे. याचा अर्थ असा की आपल्या आवडत्या क्रिएटर्सला त्यांच्या व्हिडिओंमधून अधिक पैसे मिळतील.
  • यापूर्वी केवळ तीन मिनिट किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या व्हिडिओंवर लोक जाहिरातींद्वारे पैसे कमवू शकत होते, ज्यामध्ये एक मिनिटापूर्वी कोणतीही जाहिरात दाखविली जात नव्हती.
  • युजर्स किंवा पेजला गेल्या 60 दिवसांत त्यांच्या व्हिडिओमध्ये एकूण 6 लाख views आवश्यकता असणार आहे. लाईव्ह व्हिडिओच्या नवीन जाहिरात सिस्टमसाठी लोकांच्या व्हिडिओजला 60,000 मिनिटांचे व्हिडिओ पाहिलेच पाहिजे.

 

News English Summary: Facebook will now help creators make more money. Here the company is planning to make money by creating short videos and advertisements. In addition, Facebook has revealed the ways in which people can make money on Facebook.

News English Title: Now Facebook users can make money from one minute video news updates.

हॅशटॅग्स

#facebook(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x