Health First | आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी सुंठ

मुंबई, ०८ मार्च: सुंठीवाचून खोकला गेला अशी म्हण आहे. म्हणजे सुंठ ही खोकल्यावर रामबाण औषध आहे. खोकला झाल्यास सुंठीचं सेवन केलं जातं, त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो हे आपणा सर्वांना माहितीच आहे. मात्र याशिवायही सुंठीचे अनेक फायदे आहेत. खोकला, ताप, सांधेदुखी या समस्यांवर सूंठ फार उपयुक्त आहे. सुंठीचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊयात. (Benefits of dry ginger health article)
- पोटासंबंधी आजार:
गॅस, अपचन, अतिसार यांसारख्या इतरही पोटाच्या समस्यांसाठी सुंठेचा उपयोग केला जाऊ शकतो. सुंठेत अॅन्टी-इन्फ्लेमेन्टरी तत्व असतात, जे पोटाच्या समस्या ठिक करण्यासाठी मदत करतात. सुंठेच्या नियमित सेवनाने पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. सुंठेत असणारं अॅन्टी- इन्फ्लेमेन्टरी तत्व हृदयासंबंधी आजारांचा धोकाही कमी करते. - रोगप्रतिकारशक्ती:
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठ फायदेशीर आहे. थंडीच्या दिवसांत इम्यून सिस्टम कमकुवत होते, परिणामी सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुंठेचा उपयोग करु शकता. खासकरुन थंडीच्या दिवसांत याचं सेवन अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करु शकतं. - नैसर्गिक पेनकिलर:
एका संशोधनानुसार, सुंठ एक नैसर्गिक, नॅच्युरल पेनकिलर असल्याचं सांगण्यात आलं आहे. सुंठेमध्ये दुखणं कमी करण्याचे औषधीय तत्व असतात. अनेकदा महिलांना मासिक पाळीदरम्यान सुंठ असलेला चहा घेण्याचा सल्ला दिला जातो. - डोकेदुखी:
डोकेदुखीवरही सुंठ आराम देते. सुंठेमध्ये अनेक पोषक तत्व असतात. यामुळे रक्ताभिसारण सुरळित होतं. शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्याने आणि रक्ताभिसरण सुरळित होत असल्यास डोकेदुखी कमी होऊ शकते. - सुंठ खाल्ल्याने खूप भूक लागते.
- अजीर्णाची समस्या असल्यास सुंठ ताकात उगाळून प्यावी.
- घशात जळजळ आणि आंबट उलटी अशी आम्पपित्ताची लक्षणं असतील, तर सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखर समप्रमाण घेऊन खावं.
- आमवात म्हणजे सांध्याच्या ठिकाणी सूज आल्यास त्यावरही सुंठीचे सेवन फायदेशीर आहे.
- अर्धांगवायू असलेल्यांना सुंठ पूड, लसूण आणि तूप एकत्र करून घ्यावं.
- भोवळ, अर्धशिशी, डोकेदुखीची समस्या असल्यास सुंठ उगाळून त्याचा लेप लावावा.
News English Summary: So ginger is a panacea for cough. Ginger is consumed in case of cough, so we all know that it gives relief from cough. However, there are several benefits to using ginger. Ginger is very useful for cough, fever and joint pain. Let’s find out exactly what are the benefits of ginger.
News English Title: Benefits of dry ginger health article news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE