12 December 2024 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Health Benefits of Eating Fish | मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे - नक्की वाचा

Eating fish, beneficial, health article

मुंबई, १९ डिसेंबर: हेल्थकेअर आणि क्वालिटी यांच्या संशोधनानुसार आठवड्यात ३ ते ४ वेळा मासे खाणं आरोग्यास लाभदायक आहे. मासे खाल्यामुळे वजन नियंत्रत राहते शिवाय माश्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण देखील अधिक असतात. माशांमधून शरीराला ओमेगा फॅटी अ‍ॅसिडचा पुरवठा होतो. यामुळे रक्तदाबाची समस्या, रक्त साचून राहणे तसेच हृद्यविकाराची समस्या कमी होण्यास मदत होते. Eating fish is beneficial for health.

मासे खाण्याचे हे आहेत अत्यंत आरोग्यदायी फायदे – Eating fish is beneficial for health :

आपल्या आहारामध्ये माशांचा समावेश असणे अत्यंत गरजेेचे आहे. माशांमध्ये प्रथिनांचे प्रमाण भऱपूर असते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. माशांमध्ये न्यूट्रिएन्टस, प्रोटीन्स, आणि ओमेगा 3 फॅटी असिड्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे तुमचे स्वास्थ चांगले राहते. चला तर मग मासे खाण्याचे आणखी कोणते कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते:
माशांचा आहारात समावेश केल्यास डोळ्यांच्या स्नायूंवर येणारा ताण कमी होण्यास मदत होतो. त्यामुळे वाढत्या वयानुसार दृष्टी कमजोर होण्याची शक्यता कमी होते.

डिमेंशिया / अल्झायमरचा त्रास कमी होतो:
आठवड्यातून दोनदा माश्यांचा आहारात समावेश केल्यास डिमेंशिया किंवा अल्झायमर या आजाराचा धोका कमी होतो.

नैराश्य कमी होते:
ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड नैराश्याच्या समस्येवर मात करण्यास मदत करते. ज्यांच्या आहारामध्ये ओमेगा ३ फॅट्स मुबलक असतात त्यांच्यामध्ये ३० टक्के नैराश्याची लक्षणं कमी दिसतात.

News English Summary: According to research by Healthcare and Quality, eating fish 3 to 4 times a week is beneficial for health. Eating fish helps in weight control and fish is also high in protein. Fish supplies the body with omega fatty acids. This helps in reducing the problem of blood pressure, blood retention and heart problems.

News English Title: Eating fish is beneficial for health article updates.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x