7 May 2021 8:49 AM
अँप डाउनलोड

Health First | द्राक्षे आहेत आरोग्यास लाभदायी। नक्की वाचा

benefits of grapes

मुंबई ९ एप्रिल : अनेक लोकांना द्राक्ष खूप खायला आवडतात. द्राक्ष आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याचे आहेत. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर ठरतात. ते आपल्या शरीराला बर्‍याच प्रकारे फायदा देतात. आयुर्वेदात द्राक्षाला आरोग्याचा खजिना म्हणून वर्णन केले गेले जाते. द्राक्षेचे फायदे खूप आश्चर्यकारक आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

– द्राक्ष खाल्यामुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना फायद्याचं ठरणार आहे.

– शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.

– द्राक्ष खाल्याने त्वचेवर नैसर्गिक चमक येते. त्याचबरोबर डाग दूर होतात. सुरकुत्यांपासून सुटका होते.

– सकाळ-संध्याकाळी द्राक्ष खाल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो. भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा. त्यामुळे भूक लागण्यास मदत होईल.

– द्राक्षामुळे रक्तातील नायट्रिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. त्याचबरोबर रक्तदाब नियंत्रित राहते.

News English Summary: Many people love to eat grapes. Grapes are extremely beneficial for your body. Grapes are rich in calories, fiber, vitamin C and vitamin E. Therefore, grapes are more beneficial. They benefit our body in many ways. In Ayurveda, grapes are described as a treasure of health. The benefits of grapes are amazing.

News English Title: Grapes are beneficiary to our health news update article

हॅशटॅग्स

#Health(362)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x