Health First | मीठ टाकून कलिंगड का खाऊ नये? | नक्की वाचा
मुंबई, ०१ मार्च: कडक उन्हाळ्याच्या मौसमात येणारं कलिंगड हे आवर्जून खाण्यासारखं फळ आहे. मात्र काहीजण भरपूर प्रमाणात चाट मसाला किंवा मीठ टाकून हे फळ खातात. मात्र अशाप्रकारे कलिंगडाचं सेवन करणं पूर्णपणे चुकीचं आहे. (Strictly avoid sprinkling salt on watermelon health article)
कलिंगडामध्ये नैसर्गिकरीत्याच सोडियम क्लोराइड, पोटॅशिअम हे क्षार अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे मीठ टाकून त्यातील क्षाराचे प्रमाण अधिक वाढून सेवन करणं चुकीचं आहे म्हणूनच मीठ किंवा चाट मसाला टाकून कलिंगडाचं सेवन करणं शक्यतो टाळावं. (Watermelon is naturally rich in sodium chloride and potassium)
मात्र त्याचबरोबर फ्रिजमध्ये कलिंगड ठेवून ते खाणं देखील टाळावं. अनेकजण कलिंगड आणल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवून थंड करून मगच खातात. मात्र कलिंगड थंड करून खाल्लानं त्यातील पौष्टीक घटक कमी होतात. तेव्हा कलिंगड फ्रिजमध्ये न ठेवता ते बाहेरच ठेवावं. (Also, keep watermelon in the fridge and avoid eating it)
सर्वसाधरण कलिंगड बाजारातून आणल्यानंतर थंड पाण्यानं धुवून काही वेळानंतर ते कापावं. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे पण त्याचबरोबर कलिंगडामध्ये पाणी व पोटॅशिअमचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे. उन्हाळ्यातील ‘नैसर्गिक कूलर’ म्हणून कलिंगड ओळखलं जातं. उन्हाळ्यात कलिंगडाच्या सेवनानं शरीराला याचा जास्त फायदा होतो म्हणूनच मीठ न टाकता किंवा फ्रिजमध्ये कलिंगड न ठेवता त्याचं सेवन करावं. (Consumption of watermelon in summer is very beneficial for the body so it should be consumed without adding salt or keeping watermelon in the fridge)
News English Summary: Watermelon is a fruit that can be eaten during the hot summer season. However, some people eat this fruit with a lot of chaat masala or salt. But it is completely wrong to consume watermelon in this way.
News English Title: Strictly avoid sprinkling salt on watermelon health article news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा