1 May 2025 8:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

Health First | व्हायरल ताप म्हणजे नेमकं काय? | अधिक माहितीसाठी वाचा

Viral fever reasons in Marathi

मुंबई, ०४ ऑगस्ट | ताप येणे हे सर्रास होत जरी असलं तरी तापकडे दुर्लक्ष न करणे सोयीस्कर असते कारण बऱ्याचदा लहान वाटणारा ताप सुद्धा मोठं रूप धारण करू शकतो आणि त्यापासून अनेक आजार निर्माण होऊ शकतात. आज जाणून घेऊया व्हायरल तापाबद्दल!

तापामध्ये आपल्याला माहित असल्याप्रमाणे शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होत असते. जेव्हा एक परजीवी विषाणू शरीरात येतो तेव्हा त्याला व्हायरल ताप म्हणतात. याची बरीच अशी लक्षणे आहेत जसे की अंगदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, वजन कमी होणे, थकवा, मळमळ, उलट्या, डोकेदुखी, थंडी वाजणे इत्यादी. याची अनेक कारणे सुद्धा आहेत जसे डेंग्यूचा ताप, गोवर, कांजण्या, स्वाईन फ्लू आणि बरच काही. या आजाराचे निदान करण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या वैद्यकीय तपासण्या करणे गरजेचे असते. विषाणू ओळखण्यासाठी अल्ट्रा साऊंड आणि छातीचा एक्स रे सारख्या चाचण्या सांगितल्या जातात.

यावरील उपाय म्हणून वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे आणि वायरल संसर्ग कमी करण्यासाठी अँटी वायरल ड्रग्स दिले जातात. त्यासोबतीने योग्य जीवनशैलीसाठी ताण कमी करणे, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम आणि समतोल आहार यांचेदेखील मार्गदर्शन केले जाते .

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Viral fever reasons in Marathi news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या