16 August 2022 9:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 ऑगस्ट, बुधवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Balaji Solutions IPO | बालाजी सोल्यूशन्स आयपीओ लाँच करणार, गुंतवणुकीपूर्वी कंपनीचा तपशील जाणून घ्या Multibagger Stocks | लॉटरीच लागली! या शेअरच्या गुंतवणूकदारांना 9000 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा आणि मल्टिबॅगर डिव्हीडंड सुद्धा Investment Schemes | सर्वात जास्त परतावा आणि टॅक्स बचत करणाऱ्या सरकारी योजना कोणत्या?, नफ्याच्या योजनांची माहिती जाणून घ्या PPF Account Money | तुम्हाला पीपीएफ खात्यातील गुंतवणुकीचे पैसे मुदतीपूर्वी काढता येतात, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या Horoscope Today | 17 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या वंदे मातरम् चळवळ उत्तम | आता जनतेने, पत्रकारांनी आणि विरोधकांनी वंदे मातरम् बोलतच भाजपला महागाई, बेरोजगारीवर प्रश्न विचारानं गरजेचं
x

भाजपकडून माध्यमांच्या कॅमेऱ्यावर शेकडो, हजारो करोडोच्या घोटाळ्याची बोंबाबोंब | पण कोर्टात केवळ लाखाचे दावे

MP Sanjay Raut

MP Sanjay Raut | शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. काल त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर ४ दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवरती जहरी टीका केली होती. आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संजय राऊतांच्या सपोर्टमध्ये ट्विट केले आहे.

जया बच्चन यांचा एक व्हिडीओ व्हायरल :
जया बच्चन यांचा ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जया बच्चन यांना संजय राऊत यांच्या अटकेबाबत प्रश्न विचारण्यात आला आहे. संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ईडीचा दुरुपयोग केला जातोय, असं तुम्हाला वाटतं का? असा सवाल जया बच्चन यांना करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अर्थातच. ईडीच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत. 11 लाख रुपयांसाठी तुम्ही अशा प्रकारे कुणाला तरी त्रास देत आहात, असं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांची आई खूप वयस्कर आहे, असं विचारलं असता होय, माल माहीत आहे, असं जया बच्चन म्हणाल्या. ईडीचा वापर कधीपर्यंत चालेल असं तुम्हाला वाटतं? असा सवाल केला असता, जया बच्चन यांनी अत्यंत कठोर शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. 2024पर्यंत हे सर्व चालेल, असं त्या म्हणाल्या.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MP Sanjay Raut on ED custody check details 02 August 2022.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x