महत्वाच्या बातम्या
-
SBI Recruitment 2022 | SBI बँकेत महाराष्ट्रासह 1422 पदांची भरती, पगार 63 हजार, क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा
SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे आणि 1422 सर्कल बेस्ड ऑफिसर पदासाठी अर्ज मागवला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय सीबीओ भरतीसाठी 07 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय सीबीओ भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली सविस्तर देण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | फायर ब्रिगेडच्या जवानाने आत्महत्या करू पाहणाऱ्या महिलेचा जीव तर वाचवलाच, पण तिला अद्दल सुद्धा घडवली
Video Viral | पर्नसल लाईफ किंवा अन्य कारणांमुळे लोक डिप्रेशन मध्ये जातात आणि कधी कधी आत्महत्या करण्यास सरसावतात. अनेकदा आपण सोशल मीडियावर सुसाईडचे व्हायरल होत असेलेले व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. देवदुता प्रमाणे एका व्यक्तीने महिलेचा जीव वाचवला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक महिला आत्महत्या करण्यासाठी उंच इमारतीच्या खिडकीमध्ये कशा प्रकारे बसली आहे. तर चला आपण हा व्हिडीओ पाहूयात.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | लेकीचं बापासाठी नितळ प्रेम, वडिलांना स्वीगी मध्ये नवीन नोकरी लागली आणि लेकीच्या डोळ्यात पाणी, व्हिडिओ व्हायरल
Viral Video | माई लेकरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच काहीसा प्रकार घडला आहे जो इंटरनेटवर सध्या धुमाकुळ घालत आहे. एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडील आपल्या मुलीला सरप्राईज देतात जे मुलीला इतके आवडते की ती आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. व्हिडिओ पाहून तिच्या वडिलांना फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीमध्ये नोकरी मिळाल्याचे दिसून येत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Audio Viral | बाळासाहेबांच्या शिवसेनेबद्दल नांदगावकरांनी अपशब्द वापरले, मनसे कार्यकर्त्यानेच झापताना लायकी काढली, ऑडिओ व्हायरल
Audio Video | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकरांनी कार्यकर्त्यासोबत केलेल्या संवादाची कॉल रेकॉर्डिंग प्रचंड व्हायरल झाली आहे. औरंगाबाद मधील कार्यकर्त्यानं शिवसेना, उद्धव ठाकरेंचं नाव घेताच नांदगावकरांची कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि विशेष म्हणजे बाळा नांदगावकरांनी बाळासाहेंबानी स्थापन केलेल्या शिवसेनेबद्दल अपशब्द वापरल्याचा त्यात स्पष्ट होतंय. शिवसेनेच्या ऋतुजा लटकेंनाच निवडून येऊद्या असं म्हणताच “शिवसेनेचं कौतुक मला नको सांगू, उद्धव ठाकरेंना राजसाहेबांनीच कित्येकदा मदत केली” असं म्हणत नांदगावकरांनी कार्यकर्त्याला झापलं.
3 वर्षांपूर्वी -
Train Arrival | लांबचा प्रवास ट्रेनने करायचा आहे? ट्रेन वेळेत येणार की उशीरा ते जाणून घ्या तुमच्या व्हॉट्सऍपवर
Train Arrival | रेल्वेने प्रवास करताना मुंबईची लोकल ट्रेन हमखास उशीर करते. त्यामुळे अनेक व्यक्ती आपल्या फोनमध्ये एम-इंडीकेटक हे ऍप डाउनलोड करूण ट्रेनला ट्रॅक करतात. मात्र जेव्हा लांबचा प्रवास ट्रेनने करायचा असतो तेव्हा ती ट्रेन आता कुठे आहे. ती वेळेत येणार की उशीर होणार याची माहीती अनेकांना मिळत नाही. अगदी प्लॅटफॉर्मवर अनाउंसमेंट केल्यावर ही माहिती समजते. मात्र आता ही माहिती तुम्ही चक्क तुमच्या व्हॉट्सऍपवर मिळवू शकता.
3 वर्षांपूर्वी -
शिंदेंच्या ठाण्यात आणि कोकणात ठाकरेंचा दबदबा, 40 आमदार 12 खासदार असूनही उद्धव ठाकरेंची शिंदेंवर आकडेवारीत मात
Gram Panchayat Result | राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये रविवारी 1079 ग्रामपंचायतींसाठी मतदानझाले होते. त्याचा निकाल आज जाहीर झाले. यावेळी सरपंचाची निवड थेट जनतेतून असल्याने कोणती ग्रामपंचायत कोणत्या पक्षाच्या ताब्यात गेली, हे स्पष्ट झाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
ग्रामपंचायत निवडणुका 2022 | भाजपने शिवसेना फोडून नेमकं काय साध्य केलं?, ठाकरेंच्या कामगिरीने सेना किती खोलवर रुजलीय सिद्ध झालं
Maharashtra Gram Panchayat Election 2022 | महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील एकूण १ हजार ७९ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. या निवडणुकीत जवळपास सर्वच्या सर्व ग्रामपंचायतीचे कल हाती आले असून निवडणुकीत भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष (समर्थित पॅनल) ठरला आहे. तर महाविकास आघाडीने सुद्धा मोठा आकडा गाठल्याचे पाहायला मिळतंय. मात्र अधोरेखित होतेय ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कामगिरी. कारण, तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार फुटणही शिवसेनेची राजकीय मूळ किती खोलवर रुजली आहेत याचा प्रत्यय आला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपची चिंता वाढणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | आपली कोळी गीतं लय भारी, चालता चालता कोळी गीत ऐकू आलं अन झोमॅटो बॉय असा नाचू लागला, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
Viral Video of Zomato Boy | खूप कमी लोक असतात जे गाण्याच्या तालावर स्वत:ला नाचण्यापासून थांबवू शकतात. मात्र काही लोक असे असतात जे गाण्याचे स्वर ऐकताच थिरलकायला लागतात आणि असाच एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही व्हिडीओ जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, झोमॅटो डिलिव्हरी बॉय त्याच्या कामामधील थोडा वेळ स्वत:ला देत आहे.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | पेशंटला स्ट्रेचरने घेऊन जाताना स्ट्रेचर अर्धवट लिफ्टमध्ये प्रवेश करताच लिफ्ट खाली गेली, असा घडला अपघात, पहा व्हिडीओ
Video Viral | आजकाल सर्व गोष्टी खुप साध्या सोप्या झाल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला तंत्रज्ञानाने वेढले आहे आणि सर्व जीवनशैली तंत्रज्ञानाने सोपी केली आहे. तंत्रज्ञानामुळे आपली अनेक कामे काही मिनिटांमध्ये होऊन जातात. एकीकडे तंत्रज्ञान आपली जीवनशैली सुलभ करत आहे, मात्र दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या वापराने काही धोकेही वाढत आहेत. असे म्हणण्यामागील कारण म्हणजे, सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञान कधी कधी मानवांसाठी किती धोकादायक ठरू शकते हे स्पष्ट दिसून येते आहे. हा व्हायरल व्हिडिओ हॉस्पिटलमधील असून जेव्हा एका रुग्णाला लिफ्टने घेऊन जात होते, तेव्हाच असे काही घडते की ते पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.
3 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचं आव्हान होतं, 'हिम्मत असेल तर मैदानात या', पण भाजपचं झालं 'लढून मरण्यापेक्षा पळून वाचलेले बरे'?
Andheri East By Poll Assembly Election | मागील काही दिवसांपासून अंधेरीची पोटनिवडणूक चर्चेत आहे. अशात आजही या निवडणुकीची चर्चा होते आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता. मुरजी पटेल हे भाजपचे उमेदवार आहेत आणि त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून रविवारी पत्र लिहिलं होतं. त्यात उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यानंतर आता आज भाजपने उमेदवारी मागे घेतली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Funny Video Viral | तरुणीला स्वॅग पडला महागात, मुलाकडे पाहात स्टाईल मारताना कुठे कोसळली पहा, व्हिडीओ प्रचंड व्हायरल
Funny Viral Video | स्टाईल, या शब्दामध्येच एक प्रकारचा स्वॅग आहे. अनेकदा आपण स्टाईल करायला जातो मात्र ते आपल्याच आंगलट येते, असे अनेकदा झाले आहे. आपल्या शेजारी आजू-बाजूला आपण बऱ्याचदा स्टाईल मारणारे लोक पाहिले असतील, ज्यांना स्टाईलच्या नादात आंगलूट आले आहे. दरम्यान, असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी तिच्या स्वॅगमध्ये मुलाकडे बघत चालत आहे आणि अचानक तिच्या सोबत जे घडते ते कुणा सोबतही घडू नये.
3 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व पोटनिवडणूक, बावनकुळे म्हणाले आम्ही 51 टक्के जिंकलो असतो, नंतर म्हणाले 100 टक्के जिंकलो असतो, सगळा गोंधळ
Andheri East By Poll Assembly Election | अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. या निवडणुकीत भाजपने माघार घेतली आहे. शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरीची पोटनिवडणूक होत आहे. रमेश लटके यांना श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं.
3 वर्षांपूर्वी -
Gram Panchayat Election 2022 | रत्नागिरी गुहागरमध्ये आमदार भास्कर जाधवांच्या मतदारसंघात भाजप-शिंदे गटाचा सुपडा साफ
Gram Panchayat Election 2022 | राज्यात १८ जिल्ह्यातल्या ११६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून, मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरूवात झालीये. ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडणुकीबरोबरच थेट सरपंच पदासाठीही निवडणूक होत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीत काही ठिकाणी महत्त्वाचे कल समोर आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | चीअरलीडर्स प्रमाणे स्टेडियम मध्ये नाचू लागला तरुण, त्याचे मूव्ह पाहून प्रेक्षकांचाही मोठा प्रतिसाद
Viral Video | सोशल मीडियावर दिवसामध्ये हजारो व्हिडीओ होत असतात. त्यामधील काही व्हिडीओ मनोरंजनाचे असतात तर काही आपल्याला अस्तित्वाशी जोडणारे असतात. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक मुलगी क्रिकेट दरम्यान चिअर गर्ल्सला कॉपी करताना दिसत आहे. हुबेहुब चिअर गर्ल्स प्रमाणे नाचत आहे. तर चला आपण या मुलाचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहूयात.
3 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंनंतर शिंदे समर्थक आमदार मुख्यमंत्र्यांच्या थेट भेटीपेक्षा पत्रातून व्यक्त करतात, संस्कृतीआडून 'राजकीय खेळ' सर्वांना कळून चुकली?
Andheri East By Poll Election | रविवारी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं. रमेश लटकेंच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके निवडणूक लढवत असून, ती बिनविरोध व्हावी. भाजपनं निवडणूक लढवू नये, अशी विनंती राज ठाकरेंनी फडणवीसांना केली. त्यावर गांभीर्यानं विचार करू असं फडणवीस म्हणाले.
3 वर्षांपूर्वी -
अंधेरी पूर्व पोटनिवडणुक, सर्व ठरवून चाललंय, राज ठाकरेंना पुढे करून भाजप-शिंदे गटाची नवी चाल? प्रकरण स्क्रिप्टेड असल्याचं दिसतंय
Andheri East By Poll Election | शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ही पहिली निवडणूक होतेय. ठाकरे आणि शिंदेगटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
3 वर्षांपूर्वी -
नागपूर जिल्हा पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ करून घेतल्यावर बावनकुळे अंधेरी पूर्व साठी सज्ज
Andheri East By Poll Election | नागपूर जिल्ह्यात झालेल्या पंचायत समिती सभापती उपसभापती पदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही पंचायत समितीवर सभापती होऊ शकला नाही. फक्त दोन तालुक्यात उपसभापती पदावर भारतीय जनता पक्षाला समाधान मानावे लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यात पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची पाटी कोरी राहिली आहे. तर दुसरीकडे संख्याबळाच्या आधारावर काँग्रेसला मोठ यश मिळाले आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिवसेनेतील फूट आणि आगामी महानगरपालिका ते विधानसभा निवडणुका, मनसे नेमकी कोणत्या स्थितीत असण्याची शक्यता? - राजकीय ठोकताळा
MNS Chief Raj Thackeray | एकनाथ शिंदेंनी ४० आमदार आणि १२ लोकसभा खासदारांना सोबत घेऊन केलेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपली अशी चर्चा सुरु झाले आहेत. त्यात ‘राजकीय खड्ड्यात’ पाय अडकलेल्या उद्धव ठाकरेंविरोधात शिंदेंनंतर ठाकरे कुटुंबातील काही ‘जुने कौटुंबिक असंतुष्ट’ शाब्दिक राजकीय लाथा घालण्यासाठी सरसावल्याचं पाहायला मिळालं.
3 वर्षांपूर्वी -
Video Viral | पत्नीने बाजारात पतीला गर्लफ्रेंड सोबत रंगेहात पकडलं, संपूर्ण सासरवाडीकडून पती आणि गर्लफ्रेंडची सामूहिक धुलाई
Video Viral | सन म्हटलं की, खरेदी तर आलीच आणि बाजार पेठांमध्ये गर्दी म्हणजे नॉर्मलच म्हणावी लागेल. बाजार पेठांमध्ये बऱ्याचदा जोडीने खरेदी करायला येणारे जोडपे आपल्याला दिसून येतात मात्र अचानक तुमच्या शेजारी भांडण लागावे आणि त्याचे कारण म्हणजे, पत्नी खरेदी साठी बाजारपेठेमध्ये आली आहे आणि तिला अचानक पती सोबत दुसरी स्त्री दिसावी म्हणजेच गर्लफेंड तेव्हा त्या बाजारपेठेमध्ये किती कालवा उठेल याचा कोणी अंदाज देखील लावू शकत नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | 10 वर्षांच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन, ताकद पाहून यूजर्स दंग, पहा व्हिडीओ
10 Years Old Girl Lifts 102 Kg Weight | ‘जिद्द’ या शब्दामध्येच खूप मोठी ताकद आहे, नाही का. आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत जे स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करून कष्ट करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. 10 वर्षांची मुलगी सध्या सर्वंत्र गाजत आहे, याचे कारण म्हणजे की, अवघ्या 10 वर्षांच्या या मुलीने 102 किलो वजन उचलले आहे. सर्व जण आश्चर्यचकित होत आहेत की, या मुलीमध्ये एवढी ताकद कशी? अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणंही कठीण होतं आहे तर चला जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण?
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER