लोकांनी पैसे देऊन घेतलेला इंटरनेट डाटा बॅन होतो | त्यांच कंपन्यांच्या कंट्रोलमध्ये ‘आटा’ गेल्यावर...

नवी दिल्ली, ०५ फेब्रुवारी: केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आता शेतकरी आंदोलन आता तापलंय. सद्यस्थितीत सरकारशी चर्चा करणं शक्य नाही, असं शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलंय. जेव्हापर्यंत निर्दोष शेतकऱ्यांवर आणि शेतकरी नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जात नाही, या भागातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत होत नाही तेव्हापर्यंत चर्चेची शक्यताच शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावलीय.
दिल्ली सरकारकडून आम्हाला ११५ लोकांची एक यादी मिळाली आहे. मात्र, अद्याप देखील आमचे एकूण सहा लोक बेपत्ता आहेत, असंही शेतकऱ्यांनी स्पष्ट केलंय. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी लाल किल्ला आणि दिल्लीच्या इतर परिसरात उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक शेतकरी बेपत्ता आहेत.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे वास्तव आणि भव्य स्वरूप सामान्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून केंद्र सरकारने शेतकरी आंदोलन सुरु असलेल्या भागातील इंटरनेट सेवा ठप्प करण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. याच विषयाला अनुसरून आपचे खासदार भगवंत मान यांनी मोदी सरकारला लक्ष केलं आहे. यासंदर्भात ट्विट करताना त्यांनी म्हटलं आहे की, “लोकांनी पैसे मोजून खरेदी केलेला खाजगी डेटा त्यांच्या परवानगीशिवाय बॅन केला जातो…मग विचार करा जर याच कंपन्यांच्या नियंत्रणाखाली “आटा” आला तर काय होईल…
लोगों द्वारा private कंपनी से ख़रीदा हुआ internet डाटा जब मर्ज़ी बैन हो जाता है..
तो सोचो अगर इन कंपनीयो के कंट्रोल में ‘आटा’ आ गया तो क्या होगा…— Bhagwant Mann (@BhagwantMann) February 5, 2021
News English Summary: The farmers’ agitation is now heating up against the three agricultural laws implemented by the Center. At present, it is not possible to discuss with the government, the farmers’ organizations have clarified. Until the charges against innocent farmers and farmer leaders are withdrawn, the possibility of a discussion is ruled out by the farmers’ leaders until the internet service in the area is restored.
News English Title: AAP party MP Bhagwant Mann slams Modi govt over disconnecting internet during farmers protest news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा