2 May 2025 11:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

अयोध्येत कोरोनाचा शिरकाव; मुख्य पुजाऱ्यासहीत १६ पोलिसांना कोरोनाची लागण

Bhoomi Pujan, Ram Janmabhoomi, Priest Tests Positive, Covid 19, 16 Security Personnel

अयोध्या, ३० जुलै : अयोध्येत ५ ऑगस्टला राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची जोरदार जयारी सुरू आहे. मात्र, असे असतानाच येथील रामललाचे एक पुजारी आणि संरक्षणासाठी तैनात असलेल्या एक डझनहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोना अहवाल आल्यानंतर या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे सॅम्पल घ्यायलाही सुरुवात करण्यात आली आहे. सांगण्यात येते, की मंदिरात या लोकांच्या संपर्कात आलेल्या भक्तांचेही सॅम्पल तपासले जात आहेत.

दास यांच्या करोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे. बुधवारी दास यांची मुलाखत घेणाऱ्या काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची या वृत्तानंतर चिंता वाढल्याचे सांगितले जात आहे. दास हे ५ ऑगस्टच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. याच प्रार्थनास्थळाच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या १६ पोलीस कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त देखील समोर आलं आहे.

 

News English Summary: The results of the corona test of priest Pradip Das, who worships the place of Ram Janmabhoomi, have come positive. Pradip, a disciple of Acharya Satyendra Das, is one of the four chief priests of Ram Janmabhoomi.

News English Title: Ahead Of Grand Bhoomi Pujan Ram Janma bhoomi Priest Tests Positive For Covid 19 16 Security Personnel Also Infected News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RamMandir(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या