4 May 2025 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये राडा | महाराष्ट्रनामा न्यूज

Narendra Modi, Amit Shah, BJP, Trunamul Congress, Mamta Banerjee, Loksabha Election 2019

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण ९ राज्यांतील ७१ मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १७ जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी १३-१३ जागा, पश्चिम बंगालमधील ८ जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील ६-६ जागा, बिहारमधील ५ जागा, झारखंडतील ३ जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील आसनसोल येथे टीएमसीचे कार्यकर्ते आणि सुरक्षा दलामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या कारच्या काचा फोडल्या आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या