शेतकरी आंदोलन | बॉस कर्मचाऱ्यासोबत | कुणाल कामराने मोदींची अशी खिल्ली उडवली

मुंबई, १३ डिसेंबर: शेतात राबणारा शेतकरी आज हजारोंच्या संख्येने दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर उभा आहे. मातीशी एकरुप असलेल्या शेतकऱ्याने केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात एल्गार पुकारला आहे. गेल्या पंधरा पेक्षा जास्त दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन आणखी बरेच दिवस चालण्याची शक्यता आहे. हे आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत पूर्ण दिवस टिकावं यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्रणांचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. आंदोलक शेतकरी आपल्या रोजच्या दैनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करत असल्याचं समोर आलं आहे.
आंदोलन तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे येणारे सर्व महामार्ग अडविण्याचे ठरवले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या या चक्का जाम आंदोलनासाठी पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशातून अनेक शेतकरी ट्रॅक्टर घेऊन निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पोलीस दलाने उत्तर प्रदेश पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आंदोलनाचा फायदा घेऊन समाजविघातक शक्ती घातपात घडविण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांना हे आदेश देण्यात आले आहेत. शेतकरी आंदोलनावर ठाम असतानाच केंद्रीय कृषिमंत्र्यांनी पुन्हा एकदा चर्चेचे आवाहन करीत कायद्यांत बदल मान्य असल्याचे संकेत दिले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आंदोलनामागे माओवाद्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांनी मोदी सरकार अंबानी आणि अदानीसाठी काम करत असल्याचा थेट आरोप करताना नव्या कृषी कायद्यांमुळे उद्योजकांनाच फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यालाच अनुसरून कुणाल कामराने एक फोटो ट्विट करत त्यावर “Boss with employee” असं म्हटलं आहे. यावर समाज माध्यमांवर अनेकांनी लाईक केल्याचं देखील दिसत.
Boss with employee 😑😑😑 pic.twitter.com/sNpsDjsbII
— Kunal Kamra (@kunalkamra88) December 12, 2020
News English Summary: The agitating farmers have directly accused the Modi government of working for Ambani and Adani, saying that the new agricultural laws will only benefit the entrepreneurs. Following this, Kunal Kamara tweeted a photo saying “Boss with employee”. It was also seen that many people liked it on social media.
News English Title: Kunal Kamra twit after protesting farmers allegations on Modi govt for helping Ambani Adani news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC