टाइम्सनाऊ'वर अर्नबचा 'गिधाड' असा उल्लेख | अर्थात देशासाठी नव्हे तर वयक्तिक खुन्नस

मुंबई, १९ जानेवारी: अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यादरम्यानच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणानंतर काही वृत्त वाहिन्या आणि विशेष करून रिपब्लिकच्या मुख्य स्पर्धक वृत्तवाहिन्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामध्ये टाइम्सनाऊ, इंडिया टीव्ही आणि इंडिया टुडेच समावेश आहे.
त्यात सर्वाधिक टाइम्सनाऊ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. टाइम्सनाऊच्या संपादिका नाविका कुमार यांनी वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान अर्णब गोस्वामी यांचा थेट ‘गिधाड’ असा प्रयोग केला. त्यानंतर काँग्रेसने देखील यावर समाज माध्यमांवर समर्थन करत अर्णब गोस्वामी यांची खिल्ली उडवली आहे. याबाबत ट्विट करताना काँग्रेसचे नेते श्रीवत्सा यांनी म्हटलं की, “नाविका अर्णब गोस्वामी यांना आज टाइम्सनाऊ वाहिनीवर ‘गिधाड’ म्हणाल्या….असा कचरा केल्याबद्दल रिया चौधरी देखील मनापासून हसली असावी. मात्र पुढे त्यांनी दुसरं ट्विट करताना असं देखील म्हटलं आहे की, “अर्थात….देशासाठी नव्हे…ते अर्णबचा वयक्तिक स्वार्थसाठी तिरस्कार करतात..
Navika called Arnab as a ‘Vulture’ on @TimesNow today. Rhea Chakraborty must be laughing her heart out on the fate of these two Kachras.
— Srivatsa (@srivatsayb) January 18, 2021
Of-course. Nothing about the country. They hate Arnab personally.
— Srivatsa (@srivatsayb) January 18, 2021
दुसरीकडे रिपब्लिकचे सर्वेसेवा अर्णब गोस्वामी आणि पार्थो दासगुप्ता यांच्यादरम्यानच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाचा रिपब्लिक टीव्हीला फटका बसण्याची शक्यता आहे. गोस्वामी व पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाल्यानंतर एनबीएने टीव्ही रेटिंगवरून ‘बार्क’वर ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर रिपब्लिक टीव्हीचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दूरचित्रवाणी वाहिन्यांची देशातील शिखर संस्था असलेल्या ‘आयबीएफ’कडे केली आहे.
टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झालं. या चॅटमधून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गोस्वामी-दासगुप्ता यांच्यातील चॅटवर एनबीएने आश्चर्य व्यक्त केलं आहे. इंडिया टीव्हीचे चेअरमन आणि मुख्य संपादक रजत शर्मा हे एनबीएचे अध्यक्ष आहेत. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यात मिलीभगत होती, असा आरोप एनबीएने केला आहे.
News English Summary: Following the WhatsApp chat case between Arnab Goswami and Partho Dasgupta, some news channels, especially the Republic’s main rival news channels, have become aggressive. These include TimesNow, India TV and India Today.
News English Title: Navika Kumar called Arnab Goswami as a Vulture on Times Now news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL