महत्वाच्या बातम्या
-
भाजपाला पराभवाची भीती? | युपी निवडणुकीसाठी खुद्द पंतप्रधानांच्या ५० सभांचे आयोजन - सविस्तर वृत्त
उत्तर प्रदेशचं महत्त्व लक्षात घेता भारतीय जनता पक्षानं या राज्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं असून दसऱ्यानंतर उत्तर प्रदेशात प्रचाराची रणधुमाळी सुरू करणार असल्याचं समजतंय. यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सभा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राच्या धोरणांवर टीका | न्युजक्लीक आणि न्युजलॉंड्री डिजिटल पोर्टलच्या कार्यालयांवर ED नंतर इन्कम टॅक्सची धाड
हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार अभिसार शर्मा यांच्या ऑफिसवर फेब्रुवारी महिन्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापा टाकला होता. अभिसार शर्मा सध्या newsclick.in नावाची वेबसाईट चालवतात. या वेबसाईटच्या माध्यमातून त्यांनी अनेकवेळा केंद्र सरकारवर अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच अनेक शोध पत्रकारितेतून त्यांनी मोदी सरकारच्या योजनांचं वास्तव उघड केलं आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणावर न्युज पोर्टल्स मोदी सरकाविरोधात स्पष्ट बोलत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये आयारामांचा दबदबा | तब्बल १७७ आमदार आणि खासदारांचा काँग्रेसला रामराम
निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पक्ष बदलणे ही नवी गोष्ट नाही. मात्र, सध्यस्थितीत राजकीय ‘बदला’मुळे काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला आहे. एका अहवालानुसार, 2014 ते 2021 पर्यंतची आकडेवारी दर्शवते की काँग्रेसचे 177 खासदार आणि आमदारांनी पक्ष सोडला आणि इतर पक्षांमध्ये सामील झाले.
4 वर्षांपूर्वी -
Health First | स्त्रियांच्या आरोग्यासाठी जास्वंदाचा चहा | साहित्य, कृती आणि फायदे - नक्की वाचा
आयुर्वेदामध्ये जास्वंदीच्या झाडाचे एक विशेष स्थान आहे. कारण या झाडाचा त्यात औषधी झाड म्हणून उल्लेख केलेला आहे. जास्वदाच्या मुळापासून ते फुलापर्यंत प्रत्येक भागाचा कोणत्या ना कोणत्या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी लाभ होतो.
4 वर्षांपूर्वी -
Health First | विड्याच्या पानाचे सेवन करा | हे अनेक आजार होतील दूर - नक्की वाचा
आपल्याकडे परंपरागत पूजाविधीमध्ये विड्याच्या पानाला एक विशेष महत्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यासाठी विड्याची पाच पान ही हवीच. शिवाय एक काळ असा होता जेव्हा घरातील मोठी माणसं जेवल्यानंतर आवडीने विड्याचे पान अगदी कात आणि चुना लावून खायचे. पण आताची परिस्थिती पहाल तर विड्याची पाने घरात एखादी पूजाविधी असेल तरच आणली जातात. त्यामुळे घरात विड्याची पाने दिसणे अगदी दुर्मिळ बाब झाली आहे. त्यामागे कारणही तसेच आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशात 5 नवीन विमानतळ, 50 नवीन मार्गही सुरु करणार | ज्योतिरादित्य सिंधियांची माहिती
देशातील अधिकाधिक भागात हवाई सेवा पोहोचावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारने UDAN योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत हवाई सेवा लहान शहरांमध्ये सुरु करण्यात येत आहे. या दिशेने एक पाऊल पुढे जात सरकारने नवीन विमानतळ, हेलिपॅड आणि नवीन हवाई मार्ग सुरु करण्याची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कन्हैैयाकुमार करणार कॉँग्रेसमध्ये प्रवेश | तरुणांना प्राधान्य देण्याची प्रशांत किशोर यांची रणनिती?
कॉँग्रेसमधील नेत्यांवर आता वरिष्ठ नेतृत्वाचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे इतर पक्ष आणि सामाजिक संघटनांमधील तरुणांना पक्षात आणण्याची रणनिती प्रशांत किशोर यांनी आखली आहे. जेएनयूचा विद्यार्थी नेता आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता कन्हैैयाकुमार कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी -
ITR DATE | आयकर रिटर्न (ITR) भरण्याची मुदत पुन्हा वाढवली | ‘ही’ असेल शेवटची तारीख
आयकर विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याची अंतिम मुदत ही 30 सप्टेंबर करण्यात आली होती. त्या आधी करदात्यांनी आपला आयकर भरावा असं आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आलं होतं. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या आधी असलेली 31 जुलै ही मुदत वाढवून ती 30 सप्टेंबर केली होती. करदात्यांना दिलासा मिळावा यासाठी परत एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे .आता शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत आणखी वाढविण्यात आली आहे
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | विमा लोकपाल परिषद 49 पदांची भरती | पगार ४० हजार
कौन्सिल फॉर इन्शुरन्स लोकपाल भरती 2021. विमा लोकपाल परिषदेने 49 विशेषज्ञ पदांसाठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार CIO मुंबई भरतीला 17 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी योग्य चॅनेलद्वारे आपला अर्ज सादर करू शकतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | चिंताजनक लैंगिक शक्तीसाठी लसणीचे तेल गुणकारी | जाणून घ्या इतरही फायदे
लसूण हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात असतोच. कारण लसणीच्या पाकळ्यांचा वापर जेवणातील विशिष्ट चवीसाठी होतो. त्यामुळे प्रत्येक फोडणीसाठी लसूण हवाच. याशिवाय लसणात भरपूर औषधी गुण समाविष्ट असतात. त्यामुळे दररोजच्या आहारात लसूण वापरल्यामूळे अन्नाची चव वाढतेच आणि सोबतच आरोग्यालाही फायदा होतो.
4 वर्षांपूर्वी -
भारतातील वाहन उद्योगाला धक्का | फोर्ड चेन्नई व गुजरात सदानंद प्रकल्प बंद करणार
वाहन उद्योगासाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकेतील वाहन कंपनी फोर्ड मोटर कंपनी भारतामधील दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करणार आहे. फोर्ड कंपनी केवळ विदेशामधून वाहने आयात करणार आहे. या वाहनांची कंपनीकडून भारतात विक्री करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अंड्याचा केवळ पांढरा भाग खाताय? | मग आधी पिवळ्या बलकाचे ‘हे’ फायदे वाचा
लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारे अंडी खायला आवडतात. वास्तविक, अंडे शरीरासाठी खूप लाभदायी असते. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी ठरतात.
4 वर्षांपूर्वी -
Health First | अंड्याच्या कवचाचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? - नक्की वाचा
अंडे फोडल्यावर त्याचे कवच आपण टाकून देतो. पण अंड्याचे कवचही फायदेशीर ठरते. त्याचे काही उपयोग आहेत. पण कदाचित ते आपल्याला माहित नाहीत म्हणूनच विचार न करता अंडे फोडून झाल्यावर कवचाला आपण केराची टोपली दाखवतो. पण हे आहेत अंड्याच्या कवचाचे फायदे.. कदाचित तुम्हाला माहित नसतील..
4 वर्षांपूर्वी -
Health First | शरीराचा दाह कमी करण्यासाठी दुर्वा म्हणजे सर्वोत्तम पर्याय | जाणून घ्या इतर फायदे
संपूर्ण जगतातील लाडके आराध्य दैवत म्हणजे गणपती बाप्पा आणि आपल्या बाप्पाला मोदक, जास्वंद आणि २१ दुर्वांची जुडी फार प्रिय आहे. बाप्पाला दुर्वा प्रिय असण्यामागे एक मोठी आख्यायिका आहे. अनलासूर नावाच्या राक्षसाने जेव्हा संपूर्ण सृष्टीमध्ये थयथयाट माजवला होता तेव्हा बाप्पाने त्याचा संहार करून सर्वांचे रक्षण केले होते. पण झाले असे कि, हा राक्षस काही साधासुधा नव्हता. अहो अनल अर्थात अग्नी. पण सृष्टीच्या रक्षणासाठी बाप्पाने या असूराला गिळून टाकले. पण यामुळे बिचाऱ्या बाप्पाच्या शरीरामध्ये जणू ज्वाला उसळू लागल्या.
4 वर्षांपूर्वी -
मानहानी प्रकरण | कंगनाला धक्का | जावेद अख्तर यांच्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकिल रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात कंगनाची तर वकिल जय के भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका | केंद्राने मसूरच्या हमीभावात 400 आणि गहू प्रति क्विंटल 40 रुपयांनी वाढवला
कोरोना संकटामुळे त्रस्त असलेल्या कापड क्षेत्राला सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी वस्त्रोद्योगासाठी PLI योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची ही बैठक झाली.
4 वर्षांपूर्वी -
Income Tax Return file | 'या' तारखेनंतर भरल्यास आकारला जाणार ५ हजार रुपयांचा दंड
इनकम टॅक्स रिटर्न फाइल (Income tax return file) करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना दिलासा देत केंद्र सरकारने नुकतीच त्याची मुदत वाढवली आहे. आता जर तुम्ही 30 सप्टेंबर नंतर रिटर्न भरले तर तुम्हाला 5,000 रुपये दंड भरावा लागेल. हे नियम इनकम टॅक्स डिपार्टमेंटने बनवले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Health First | काश्याच्या वाटीने पायाला मसाज का करावा? | हे आहेत आरोग्यदायी फायदे
दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी घरी परतल्यानंतर अनेकांना थकवा जाणवतो. मग ही शारिरीक मरगळ कमी करण्यासाठी स्पा सेंटर किंवा मसाज पार्लरची खर्चिक अपॉईन्टमेंट घेतली जाते. अशा वेळखाऊ आणी खर्चिक अपॉईन्टमेंटस घेण्याआधी आयुर्वेदाने दिलेल्या ‘पादाभ्यंग’ या सहज सोप्या आणि घरच्या घरीही करणं शक्य असलेल्या तितक्याच प्रभावी उपचारपद्धतीबाबत नक्की जाणून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
Health First | केसात चाई पडलीय? | ‘या’ घरगुती उपायांनी दिसाल पूर्वीसारखे - नक्की वाचा
डोक्यावरील काही भागातील केस गळून पडून ते पुन्हा न उगवल्यामुळे तेथे टकलासारखा तुळतुळीत भाग दिसतो त्याला ‘चाई’ असे म्हणतात. चाई काही वेळा आनुवंशिक असते, तर काही वेळा पौरूषजन (अँड्रोजेन) या हॉर्मोनामुळे (अंतःस्रावी ग्रंथीपासून निर्माण होणाऱ्या स्रावामुळे) हा विकार दिसतो असे मानण्यात येते. या समस्येला वैद्यकीय भाषेत अलोपेशिया एरेटा असे म्हणतात. चाईमुळे गेलेले केस हे अनेकदा आपोआपच पुन्हा उगवतात. म्हणजेच हा आजार आपोआप ९०% होऊ शकतो. दाढी, मिश्या, डोक्यातील केस आणि भुवयांमधील केस चाई जाऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
५ राज्यांमधील विधानसभा निवडणुका | भाजपकडून पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर | फडणवीसांचाही समावेश
पुढील वर्षी उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाने बुधवारी पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सर्वात महत्वाच्या अशा उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाने प्रधान यांच्यासह 8 केंद्रीय मंत्र्यांना यूपीमध्ये तैनात केले आहे. तर, पंजाबची जबाबदारी कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC