महत्वाच्या बातम्या
-
चीनच्या वा पाकिस्तानच्या सीमेवरही मी इतका बंदोबस्त बघितला नाही - राज ठाकरे
दरम्यान, याच शेतकरी आंदोलनावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्याचं मत व्यक्त केलं आहे. टिकरी, सिंघू आणि गाझीपूर येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाकेबंदी केंद्र सरकारनं केली असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त करत सरकारला सुनावलं आहे. मोदी सरकारने आणलेलय नव्या कृषी कायद्यांपेक्षा या कायद्यातील तरतुदी चुकीच्या असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. तसेच या कायद्याचा फायदा काही मोजक्या लोकांना होऊ नये असं देखील म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
कायदा चुकीचा नाही | कायद्यातील त्रुटी चुकीच्या | त्याचा फायदा २-३ जणांना होऊ नये
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच केंद्र सरकारसोबत अनेक बैठक देखील पार पडल्या आहेत, ज्यामार्गे कोणताही तोडगा निघालेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी आंदोलकांकडून आज 'चक्का जाम' | 12 ते 3 पर्यंत देशव्यापी आंदोलन
राजधानी दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांनी पैसे देऊन घेतलेला इंटरनेट डाटा बॅन होतो | त्यांच कंपन्यांच्या कंट्रोलमध्ये ‘आटा’ गेल्यावर...
केंद्रानं लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आता शेतकरी आंदोलन आता तापलंय. सद्यस्थितीत सरकारशी चर्चा करणं शक्य नाही, असं शेतकरी संघटनांनी स्पष्ट केलंय. जेव्हापर्यंत निर्दोष शेतकऱ्यांवर आणि शेतकरी नेत्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेतले जात नाही, या भागातील इंटरनेट सेवा पुन्हा सुरळीत होत नाही तेव्हापर्यंत चर्चेची शक्यताच शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावलीय.
4 वर्षांपूर्वी -
एक देश एक शेतकरी | कुणाल कामरा'कडून मोदी सरकारची ट्विट करत खिल्ली
‘एक देश, एक निवडणूक’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना. २०१४चा लोकसभेतील नेत्रदीपक विजय व त्यानंतर अनेक राज्यात भाजपने मारलेली घोडदौड पाहून भाजपला हा देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घाई झालेली होती.
4 वर्षांपूर्वी -
सरकार चीन-पाकिस्तानला घाबरत नसल्याचा अभिमान होता | पण हे तर रिहानाच्या ट्विटला घाबरले
रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील वातावरण ढवळून निघालं असून जगभरात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. त्यात २ महिन्यांहून अधिक काळ शेतकरी आंदोलन सुरु असताना देखील भारतातील सेलिब्रेटी शांत असल्याचं पाहायला मिळालं. त्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे आंदोलनात ६० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन देखील प्रतिष्ठित व्यक्ती तोंड उघडत नव्हते. मात्र मोदी सरकारवर आंतरराष्ट्रीय स्तरातून टीका होताच बॉलिवूड सहित अनेक क्रिकेटर्स झोपेतून जागे झाल्याचं पाहायला मिळालं. एकानेही शेतकऱ्यांची बाजू न घेता प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या मोदी सरकारची तळी उचलल्याचे पाहायला मिळले. त्यानंतर देशभरातुन संबंधित क्रिकेटर्सवर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यात सचिन तेंडुलकर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. त्यासाठी जुने संदर्भ देखील दिले जात आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भारतात कंगनाची सत्ता असल्याप्रमाणे ट्विटरला धमकी | म्हणाली भारतात तुमचा TikTok करेन
टि्वटरने अभिनेत्री कंगना रणौतचे दोन टि्वटस काढून टाकले आहेत. कंगनाच्या या टि्वटसमुळे टि्वटरच्या नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे हे टि्वटस हटवण्यात आले. शेतकरी आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या प्रत्येक सेलिब्रिटी बरोबर कंगनाचा सध्या वाद सुरु आहे. टि्वटरवरुन कंगना अत्यंत जिव्हारी लागणाऱ्या शब्दांमध्ये टीका करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिरंग्याचा अपमान करण्याऱ्या दिप सिद्धू'ला अटक नाही | पण २०० शेतकऱ्यांना अटक - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत बोलताना केंद्र सरकारचे कृषी कायदे, शेतकऱ्यांचं आंदोलन, अर्णव गोस्वामी, कंगना रणौत प्रकरणी भाष्य केले. देशात सध्या जे लोक सरकारला प्रश्न विचारतात त्यांना देशद्रोही ठरवलं जातेय. अनेक पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व गोष्टींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायचा असेल तर आयपीसीमधील इतर कलमांचा उपयोग काय?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
4 वर्षांपूर्वी -
६ फेब्रुवारीला चक्का जाम | वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या प्रवाशांना पाणी-जेवण देणार - राकेश टिकैत
६ फेब्रुवारीला राष्ट्रीय, राज्य महामार्गांवर चक्का जाम करण्यात येणार आहे. दिल्लीसोबतच दिल्लीच्याबाहेर चक्का तीन तासांसाठी चक्का जाम केला जाईल, अशी माहिती भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली. ‘चक्का जाम आंदोलनावेळी वाहतूक कोंडीत अडकणाऱ्यांना पाणी आणि जेवण देण्यात येईल. सरकार आमच्यासोबत कशा प्रकारचं वर्तन करतंय याची माहितीदेखील आम्ही वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना प्रवाशांना देऊ,’ असं टिकैत यांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
मला कोणत्याही धमकीने काहीही फरक पडणार नाही | ग्रेटा थनबर्गनं FIR नंतर ठणकावलं
पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. गुन्हेगारी कट रचणं आणि वैरभाव निर्माण करणं असे आरोप ग्रेटा थनबर्गवर ठेवण्यात आले आहेत. भारतातील शेतकरी आंदोलना संदर्भात केलेल्या टि्वटमुळे ग्रेटा थनबर्ग विरोधात हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सरकारने संवादाने प्रश्न सोडवावा | पण तुम्ही रस्त्यावर बॅरिकेड्स-खिळे लावल्यावर जग बोलणारच
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी वाढदिवसानिमित्त गरजू महिलांना उपयोगी वस्तू आणि लहान मुलांना खाऊ वाटप केलं. विलेपार्ले इथे उर्मिला मातोंडकर यांनी स्वत: उपस्थिती लावून, चिमुकल्यांसोबत वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
4 वर्षांपूर्वी -
क्रिकेटर्स ट्विटचा सपाटा | संदीप शर्माचं ट्विट डिलीट | जय शहा ट्रेंडिंग | राजकीय दबावाची चर्चा
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Fact Check | रिहानाच्या बदनामीसाठी तेच जुनं तंत्र उपसलं | पण हे आहे सत्य
केंद्राने लागू केलेल्या कृषी कायद्यांचा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला आहे. मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता आंतरराष्ट्रीय स्तरावरुन पाठिंबा मिळताना दिसत आहे. रकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाला मंगळवारी अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही पाठिंबा दिलाय. त्यामुळे सोशल मिडियावरील वातारवण ढवळून निघालं आहे. त्यानंतर त्यांच्या बदनामीसाठी सरकार समर्थक पुढे आले असून त्यांनी समाज माध्यमांवर खोटा प्रचार सुरु केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोजके सेलिब्रेटी सोडल्यास यातील एक तरी सेलिब्रेटी शेतकऱ्याच्या बाजूनं उभा राहिला आहे का?
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारताची फुलराणी बॅडमिंटनपटू सायना नेहवालकडून अक्षयच्या ट्विटची 'फुल'कॉपी पेस्ट
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
२ महिन्यांपासून आंदोलन | ६० शेतकऱ्यांचा मृत्यू | रिहानाच्या ट्विटने शांत झोपलेल्यांना जागं केलं
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी गेल्या २ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत, सरकार आणि शेतकऱ्यांच्या आतापर्यंत ११ चर्चेच्या फेऱ्या झाल्या परंतु कृषी विधेयक मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. यातच आता शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
इंटरनेट शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार | खासगी क्षेत्रालाही कृषी क्षेत्राकडे आणण्याचे स्वागत
देशात सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता जागातील चर्चेचा विषय बनले आहे. या प्रकरणावर आता अमेरिकेकडूनही प्रतिक्रिया आली आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थन करत, कुठलाही वाद अथवा आंदोलनावर दोन्ही पक्षांत चर्चा व्हायला हवी आणि त्यातून समाधान निघायला हवे, असे अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
ऑनलाईन आणीबाणीवरून सोशल मीडियावर रणकंदन | सरकारकडून ट्विटरला पुन्हा नोटीस
सिंधू बॉर्डरवरील वास्तव सामान्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने इंटरनेटवर बंदी घालण्याचं कायम ठेवलं आहे. समाज माध्यमांच्या मदतीने लोकांपर्यंत वास्तव पोहोचू नये यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरु असल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमेरिकन निवडणुकीत 'अब की बार ट्रम्प सरकार'चं आवाहन | इतरांनी इथे समर्थन देताच जळफळाट?
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील अडीच महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकचं काहीही | 'काँग्रेसची शेतकरी नेता रिहाना' शीर्षकाने डिबेट
त्याचबरोबर या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. रिहानाचं हे ट्विट बरंच चर्चेत आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने ट्विट केल्याने सोशल नेटवर्किंगवर आणि बातम्यांमध्ये या ट्विटची चांगलीच चर्चा आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER