महत्वाच्या बातम्या
-
विधेयकांच्या मार्गे मोदी सरकार शेतकऱ्यांप्रती असणाऱ्या जबाबदारीतून मुक्त होतंय - विजय जावंधिया
राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत विधेयकं मांडली होती. विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करत गोंधळ घालण्यात आला. वेलसमोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र या सर्व गदारोळात आवाजी मतदान घेत विधेयकं मंजूर करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
कृषि विधेयक | मोदी सरकार विरोधात भाजपशासित राज्यातही भडका | शेतकरी रस्त्यावर
राज्यसभेत विरोधकांच्या प्रचंड गदारोळात कृषीविषयक विधेयकं मंजूर करण्यात आली आहेत. आवाजी मतदान घेत शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी या दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत विधेयकं मांडली होती. विरोधकांकडून सभागृहात विधेयकांचा विरोध करत गोंधळ घालण्यात आला. वेलसमोर जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोबतच विधेयकाची प्रत हिसकावण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मात्र या सर्व गदारोळात आवाजी मतदान घेत विधेयकं मंजूर करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
...पुन्हा एकदा सांगतो, MSP व्यवस्था कायम राहणार | पंतप्रधानांची ग्वाही
अखेर राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयक विरोधकांच्या गोंधळातच मंजूर करण्यात आले आहे. विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पण कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधेयक सादर केले आणि त्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
या कायद्याने शेतकरी बाजार नष्ट होतील | मग MSP कशी मिळणार | MSP ची खात्री का नाही
अखेर राज्यसभेत वादग्रस्त शेती विधेयक विरोधकांच्या गोंधळातच मंजूर करण्यात आले आहे. विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पण कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी विधेयक सादर केले आणि त्यावर मतदान घेऊन मंजूर करण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शेती विधेयकं मंजूर झाल्याने शेतकऱ्यांच्या दुप्पट उत्पन्नाची हमी सरकार देणार का? संजय राऊत
मुंबई व आसपासच्या परिसरातील नोकरदार व कष्टकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेनं पुकारलेल्या ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था या संघटनेनं पाठिंबा दिला आहे. रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही मनसे हे आंदोलन करण्यावर ठाम आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारमुळे कर्मचार्यांना नोकरीवरून काढून टाकणे सोपे होणार | विधेयक आणणार
केंद्र सरकार लवकरच कर्मचार्यांचे अधिकार कमी करण्यासाठीचे विधेयक संसदेत मंजूर करण्याच्या विचारात आहे. ज्या कंपन्यांमध्ये ३०० पेक्षा कमी कामगारांची क्षमता आहे, त्यांना सरकारच्या परवानगीशिवाय कामगारांना कमी करण्याचे स्वातंत्र्य राहणार आहे. केंद्रीय कामगार मंत्रालयाने शनिवारी सादर केलेल्या विधेयकाद्वारे संबंधित नियमांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी सरकारचे शेतकरी विरोधी ३ काळे कायदे | मात्र एकही उत्तर नाही - काँग्रेसचा आरोप
कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचे प्रधान सचिव हरचरण बैन्स यांनी सांगितले. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केल्यानंतर हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
5 वर्षांपूर्वी -
ही विधेयकं शेतकऱ्याला गुलाम बनवतील | कृषि विधेयकावरून राज्यसभेत घमासान
कृषिक्षेत्राशी संबंधित तीन विधेयकांच्या निषेधार्थ केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योगमंत्री हरसिमरत कौर बादल यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे राजीनामा सुपूर्द केला, असे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांचे प्रधान सचिव हरचरण बैन्स यांनी सांगितले. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकांच्या निषेधार्थ हरसिमरत कौर बादल मोदी सरकारचा राजीनामा देतील, अशी घोषणा सुखबीर सिंग बादल यांनी गुरुवारी लोकसभेत केल्यानंतर हरसिमरत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
5 वर्षांपूर्वी -
सरकार लोकांचं लक्ष खऱ्या मुद्द्यांवरुन बॉलिवूडकडे केंद्रित करतंय | अनुरागचा प्रहार
अभिनेत्री कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी तिच्यावर टीकास्त्र डागलं आहे. तसंच बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनीदेखील त्यावर आपली भूमिका मांडली आहे. यामध्येच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने भाष्य केलं आहे. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे मला महाराष्ट्रात सुरक्षित वाटतं, असं तो एका मुलाखतीदरम्यान म्हणाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
UGC Net 2020 Exam Admit Card | कसे कराल डाऊनलोड
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) द्वारे यूसीजी नेट (UGC NET) परीक्षेचे ऍडमिट कार्ड (Admit Card) जारी करण्यात आले आहे. यूजीसी नेट परीक्षेचे ऍडमिट कार्ड एनटीएच्या (NTA) अधिकृत वेबसाईट (Official Website) ugcnet.nta.nic.in वर उपलब्ध आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी बसणारे विद्यार्थ्यी वेबसाईटवरुन ऍडमिट कार्ड डाऊनलोड करु शकतात. सुरुवातीला ही परीक्षा 16 सप्टेंबर रोजी होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली. परीक्षेची डेटाशिट देखील अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईनही ती पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
बापरे! मोदी सरकारवर कर्जाचा डोंगर | प्रथमच ओलांडला १०० लाख कोटींचा टप्पा
करोनाने सरकारला जबर झटका दिला आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत सरकारचे कर्ज तब्बल ७ लाख कोटींनी वाढले असून एकूण कर्जाचा आकडा १०० लाख कोटींवर गेला आहे. ३० जून अखेर केंद्र सरकारवर १०१.३ लाख कोटींचे कर्ज असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
हिंदू महिलांचे बिगर-हिंदू विवाह | लव्ह जिहादविरोधी कायद्यासाठी व्हीएचपी-RSS'चा दबाव
तिहेरी तलाकावर कायदा करणाऱ्या मोदी सरकार पुढे हिंदू महिलांना वाचवण्याचे नवे आव्हान आहे. विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) बिगर-हिंदू विवाहाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार आहे. हिंदुवादी संघटना अशा घटनांना लव्ह जिहाद म्हणतात. याला आळा घालण्यासाठी व्हीएचपी मोदी सरकारवर कायदा आणण्याचा दबाव टाकत आहे. भोपाळ येथे दोन दिवसीय व्हीएचपी बैठकीच्या दुसर्या दिवशी शुक्रवारी एका अहवालावर चर्चा झाली. आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सहकार्यवाह भय्याजी जोशी यांनीही यात भाग घेतला होता.
5 वर्षांपूर्वी -
देशात गेल्या २४ तासांत ९३,३३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर १,२४७ रुग्णांचा मृत्यू
देशात मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ५३ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ९३ हजार ३३७ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एक हजार २४७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक | NIA'ने घातपाताचा कट उधळला
राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) शनिवारी सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या ९ दहशतवाद्यांना अटक करम्यात आली. एनआयएनं पश्चिम बंगालमधून सहा तर केरळमधून तीन जणांना अटक केली.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमध्ये ६० लाख कर्मचारी झाले बेरोजगार | CMIE अहवाल
कोविड-१९ला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने मे आणि आॅगस्ट यादरम्यान लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे ६० लाख पांढरपेशे कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. इंजिनिअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्लेषक आणि शिक्षक यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आजचे राशीभविष्य | शनिवार | १९ सप्टेंबर २०२०
दैनिक राशि भविष्य हे ऍस्ट्रोसेज वर विनामूल्य पहा आणि त्यानुसार आपल्या दिवसाची योजना करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय आहे ते पहा आणि खालील पैकी जी राशी असेल त्यावर क्लीक करून आपले राशिभविष्य पहा व आपले आयुष्य सुंदर आणि उत्तम बनवा.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | शिवसेना उमेदवाराला मतदान केल्याचा कंगनाचा दावा धादांत खोटा | हे आहे सत्य
मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. कंगनानं केलेल्या नव्या विधानांची वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. ‘मी शिवसेनेला मतदान केले आणि ते माझ्यासोबत असे वागत आहेत,’ असं तिने म्हटलं आहे. मात्र कंगनाचं नाव ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, तेथून भाजपाचा उमेदवार निवडून आलेला आहे. त्यामुळे कंगनानं शिवसेनेला मतदान कसं केलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. या मागील सत्य वेगळं आहे.
5 वर्षांपूर्वी -
Fact Check | अमिताभ बच्चन यांची दाऊद सोबत मैत्री | अशोक चव्हाण यांचा फोटो वापरून खोटी माहिती
बॉलीवूड अभिनेत्री आणि सपा खासदार जया बच्चन यांनी संसदमध्ये बॉलीवूड-ड्रग्स प्रकरणावर दिलेल्या वक्तव्यावर पूर्ण बच्चन कुटुंबाला ट्रोल केलं जात आहे. या दरम्यान सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो खूप व्हायरल होत आहे ज्यात ते एकासोबत हात मिळवत असताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत लोक दावा करत आहे की बिग बींसोबत दिसत असलेली व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आहे.
5 वर्षांपूर्वी -
धार्मिक अध्यात्म | या कारणामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही - आर्य चाणक्य
घरात पैसे टिकत नसतील तर चाणक्यांनी सांगितलेली नीतीमूल्ये तुमच्या उपयोगी पडतील – काय आहेत ही मूल्ये पाहूया. चाणक्य नीतीनुसार धन किंवा पैशाचा जर संचय करायचा असेल, तर सगळ्यात उत्तम पद्धत आहे की अनावश्यक खर्च न करणे. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीग्रंथात अशी बरीच नीतीमूल्ये सांगितली आहेत, ज्याच्या आचरणाने कोणत्याही व्यक्तिला जीवनात येणार्या अडचणींवर पर्याय मिळू शकेल.
5 वर्षांपूर्वी -
Paytm App गुगल-प्ले स्टोअरवरून गायब | ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे उल्लंघन
सर्वात लोकप्रिय पेमेंट ऍप असलेलं Paytm रहस्यमयरीत्या गुगल प्ले स्टोअरवरून गायब झाले आहे. गुगल प्ले स्टोअरवर सर्च केल्यानंतर पेटीएम ऍप सापडत नाहीये. One97 Communications Limited कंपनीच्या मालकीची इतर ऍप गुगल प्ले स्टोअरवर सापडत आहेत. पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल आणि अन्य कंपनीच्या मालकीचे इतर ऍप्स अद्याप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे Paytm ऍपल स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.
5 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Adani Port Share Price | 34 टक्के कमाई करा, आज 6.27% वाढला, अदानी पोर्ट शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPORTS
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL
-
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER