18 May 2021 10:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
लोकसभा निवडणूक २०२४ नंतर देशात सत्तांतर निश्चित? | 'मोदी पर्वाच्या' अस्ताची ही असतील कारणं - सविस्तर वृत्त Cyclone Tauktae | मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे मुंबई महानगरपालिका कंट्रोल रुममध्ये WHO'च्या शास्त्रज्ञाचा इशारा | भारतासाठी कोरोनाचं संकट मोठं, पुढील 6 ते 18 महिने चिंतेचे High Alert | मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत अतिवृष्टीचा इशारा VIDEO | सुवेंदु अधिकारी यांनी माझ्याकडून लाच घेतली होती त्यांचं काय? मॅथ्यू सॅम्युअलचा सवाल देशात वादळ आणि कोरोना आपत्ती | त्यात अमृता फडणवीस यांचं सूचक नव्हे तर 'निरर्थक ट्विट' केंद्राने जगभरात लसी फुकट वाटल्या, त्यांच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागतंय - रुपाली चाकणकर
x

राष्ट्रपतींकडून रंजन गोगई यांची भारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली : भारताचे ४६वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगई यांची आज राष्ट्रपतींकडून नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायाधीश रंजन गोगई ३ ऑक्टोबरपासून त्यांचा पदभार स्वीकारतील. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राष्ट्रपतींनी ही नियुक्ती केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

न्यायाधीश रंजन गोगई हे १७ नोव्हेंबर २०१९ रोजी निवृत्त होणार असल्याने त्यांना न्यालयाच्या सर्वोच्च पदावर विराजमान राहण्याचा १३ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. विद्यमान सरन्यायाधीश दिपक मिश्रा हे २ ऑक्टोबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवृत्त होण्यापूर्वी केंद्र सरकारने त्यांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची अनुभवाच्या अनुषंगाने शिफारस करण्याची विनंती केली होती. त्यावेळी मिश्रा यांनीच गोगई यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यालाच आज राष्ट्रपतींकडून हिरवा कंदील मिळाला आहे.

हॅशटॅग्स

BJP(438)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x