अतिउत्साही सुधारणार नाहीत, शेवटी लष्कराकडून सूचना; अन्यथा रविवारी हात जळतील
नवी दिल्ली, ४ एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना म्हणाले होते की, कोरोना महामारीच्या अंधकारात आपल्याला प्रकाशाकडे जायचे आहे. या महामारीने सर्वाधिक गोरगरीब प्रभावित झाले आहेत. या कोरोना संकटाच्या अनिश्चिततेला संपवून आपल्याला प्रकाशाचं तेज चारही दिशांना पसरवायचं आहे. ५ एप्रिलला आपल्याला कोरोनाच्या संकटाळा महाशक्तीचं जागरण करायचं आहे. ५ एप्रिल रविवारी रात्री ९ वाजता आपल्याला ९ मिनिटं मला हवी आहेत. ५ एप्रिलला रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल, असं मोदी म्हणाले होते.
मात्र हुल्लडबाज देशभक्तांचा मागील अनुभव पाहता स्वतः भारतीय लष्करानेच अपघात होऊ नये म्हणून गर्भित इशारा देताना महत्वाची सूचना केली आहे. कोविड-१९ विरोधातील लढ्यात एकजूट दाखवण्यासाठी मेणबत्ती प्रज्वलित करत असताना देशवासियांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन भारतीय लष्कराकडून करण्यात आले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, रविवारी ५ एप्रिल रोजी मेणबत्ती तसेच दिवा पेटवत असताना काळजी घ्या. हात धूण्यासाठी साबणाचा वापर करा. जे सँनिटायझर वापरणार आहात ते अल्कोहलमुक्त असेल याचीही दक्षता घ्या, असे लष्कराने म्हटले आहे.
On 5th April, let us be careful while lighting diyas or candles. Use soap to wash your hands and not alcohol-based sanitizers prior to lighting: Indian Army pic.twitter.com/sTU9VFYaCE
— ANI (@ANI) April 4, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचे पाहायला मिळाले. काहीजण मोदींना साथ देण्यासाठी अशा प्रकारे एकत्र येण्याच्या गोष्टीचे समर्थन करत आहेत. तर विरोधकांनी मोदींचा हा संदेशावर टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता लष्कराने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनला समर्थन दिल्याचे पाहायला मिळते आहे.
News English Summary: However, in view of the past experience of the rioters, the Indian Army itself has made important suggestions in the implied warning that it should not be an accident. The Indian Army has urged the countrymen to take proper precautions while lighting a candle to unite in the fight against Covid-19. ANI reports about this. According to the news, be careful when lighting a candle and a lamp on Sunday, April 5th. Use soap to wash your hands. The military says that the sanitizer will be alcohol-free, so be careful.
News English Title: Story Corona crisis Let us be careful while lighting diyas or candles. Use soap to wash your hands and not alcohol-based sanitizes prior to lighting News Latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा